कोकण रेल्वेच्या जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये D 1 डब्यात बाथरूम जवळील डस्टबिन वरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा फोटो छापण्यात आला आहे. शिवरायांचा किल्ला अश्या ठिकाणी दाखवणं हा शिवरायांचा अपमान आहे.
@AUThackeray@rautsanjay61@RRPSpeaks@_BhaskarJadhav
ससून डॉकमधील मच्छिमार बांधवांच्या हक्कासाठी शिवसेनेचा ठाम लढा!!
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नोटीसांविरोधात आम्ही विधीमंडळात आवाज उठवून दिलासा मिळवून दिला. ह्याबद्दल आज शिवालय येथे ससून डॉकमधील मच्छिमार बांधवांनी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचे आभार मानले.
ह्यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत जी, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर जी, शिवसेना उपनेते अशोक धात्रक जी, विभागप्रमुख संतोष शिंदे जी, उपविभागप्रमुख कृष्णा पवळे जी तसेच इतर पदाधिकारी आणि कोळी बांधव उपस्थित होते.
महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता, तो क्षण आज साजरा झाला...
तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधूची’ मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी गळाभेट झाली आणि पुन्हा एकदा बुलंद झाला ‘आवाज मराठीचा’!
मराठी माणसाची एकजूट अखंड राहो!
मराठी भाषिक अस्मितेचा विजय असो!
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांची रत्नागिरी येथे जाहीर सभा!
महाविकास आघाडीच्या तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते व समस्त नागरिकांनी सभेला उपस्थित राहावे ही नम्र विनंती!
#UddhavThackeray#RajanSalvi
रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. सुरेंद्रनाथ (बाळ) माने यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी उपस्थित राहून जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी मविआ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्या क्षणाची महाराष्ट्रातले आपण सर्वजण वाट पाहत होतो तो क्षण जवळ आलाय!
२० नोव्हेंबर हा मतदानाचा दिवस आहे.
गेल्या २ वर्षात महाराष्ट्राला लुटणाऱ्या शिंदे-भाजपला हुसकावून लावण्यासाठी आपल्याला बदल घडवायचा आहे...
आम्ही न्यायसंस्थेकडून न्यायाची वाट पाहत होतो, पण आता जनताच न्याय करणार! मशाल धगधगणार!
जय महाराष्ट्र!
पैठण तालुक्यातील पाचोड येथे आज शेतीच्या बांधावर जाऊन, अवकाळी भागाची पाहणी केली.
अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीनची पिकं पाण्याखाली गेली असताना, मायबाप बळीराजा हवालदिल झालाय.
घटनाबाह्य सरकारला विनंती आहे,
बळीराजाला वाऱ्यावर सोडू नका.
तातडीने मदत द्या.
राष्ट्रीय डॉक्टर दिवस
कोरोना या वैश्विक महामारीत आपल्याला डॉक्टरचं महत्व अधिक प्रकर्षाने जाणवलं. डॉक्टरमुळे आपल्याला पुनर्जन्म मिळतो. म्हणून परमेश्वराच्या रुपात आपण डॉक्टरांना पाहतो. आजच्या डॉक्टर दिनानिमित्त सर्व डॉक्टर बंधु-भगिनींना हार्दिक शुभेच्छा.....
#UddhavShebThackeray
गुढीपाडवा... आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण!
आज गिरगांव येथील शोभायात्रेत सहभागी होऊन, सर्व मराठी बांधवांना नूतनवर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
अँकर: महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षात लोकसभेच्या एका जागेवर लढत झाली तर काय होईल?
काँग्रेस प्रवक्ते: ८ वाजता काऊंटींग सुरू होईल. आणि ८:१५ वाजता शिवसेना मनसे उमेदवाराला हरवेल. 😆😆😆
इतकं बेक्कार मनसेला कोणीच ट्रोल केलं नसेल..