शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आदरणीय पवार साहेबांनी जळगावच्या नूतन मराठा विद्यालयाच्या प्रांगणातून ७ डिसेंबर १९८० रोजी जळगाव ते नागपूर अशी पायी शेतकरी दिंडी काढली. जवळपास साडेचारशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा हा पल्ला शेतकरी बांधवांनी आदरणीय साहेबांच्या सोबतीने पायी पार केला. पुढे नागपूर येईपर्यंत या दिंडीचे रुपांतर प्रचंड अशा जनसमुदायात झाले. देशपातळीवरील नेते या दिंडीत सहभागी झाले. यामध्ये स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, कर्पुरी ठाकूर, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, जॉर्ज फर्नांडिस, राजेश्वर राव, चंद्रजित यादव, हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी देवीलाल, पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, राजारामबापू पाटील, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, बापूसाहेब काळदाते, अहिल्याताई रांगणेकर, मृणाल गोरे आदी सहभागी झाले होते. याखेरीज कलाक्षेत्रातील संवेदनशील कलाकारांनी देखील या दिंडीला पाठिंबा दर्शवून शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली होती. यामध्ये डॉ. श्रीराम लागू, गोदाताई परुळेकर,ना. धों. महानोर आदी यांचा समावेश होता. विशेष म्हणजे या दिंडीमुळेच आदरणीय पवार साहेबांवर पहिला गुन्हा दाखल झाला. अमरावतीहून दिंडित सहभागी झालेल्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांसह त्यांना पोहरा येथे अटक करुन भंडाऱ्यातील डाक बंगल्यावर नेण्यात आले. परंतु त्यांची लवकरच सुटका झाली आणि ते सर्वजण पुन्हा शेतकरी दिंडित सहभागी झाले. हि दिंडी म्हणजे एक प्रखर असे जनआंदोलन होते. या आंदोलनाच्या रेट्यामुळेच तत्कालिन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले साहेबांनी शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहिर केला. हे छायाचित्र त्या जनआंदोलनाची सुरुवात झाली तेंव्हाचे…
‘तुतारीच्या निनाद तेंव्हाही होता;
तेंव्हाही फुंकले होते संघर्षाचे रणशिंग’
OUR FERTILIZER STOCKS 1 DECEMBER 2023 TO 1 JANUARY 2024✴️✴️
https://t.co/VFfvdBLJxD
#GNFC 703 TO 809 🚀🚀15%UP ✅
#GSFC 193 TO 283 🚀🚀46% UP ✅
#CHAMBLFERT 320 TO 382🚀🚀19% UP ✅
#FACT 730 TO 844+🚀🚀% 15% UP ✅
#RCF - 131 TO 171🚀🚀 30% UP✅
#NFL 72 TO 101🚀🚀 40% UP✅
#MADRASFERT - 81 TO 119 47% UP✅
Finally, The Charts are Ready of Railway Theme Stocks!
Few Selected Stocks are Getting Ready for Huge Upside and Breaking Resistance.
Interested People Can Like & Retweet!
🙌❤️
I’m going to share today at 12.30PM!
Stay Tuned!
If you have control of your mind, your life will transform.
If not, you will:
• Have anxiety
• Overthink everything
• Not achieve your goals
• Have low self-confidence
Transform your life + mindset with the "Live Intentionally" book.
https://t.co/Hx3nIaOehz
𝐅𝐞𝐰 𝐂𝐨𝐦𝐩𝐚𝐧𝐢𝐞𝐬 𝐖𝐡𝐨𝐬𝐞 𝐎𝐫𝐝𝐞𝐫 𝐁𝐨𝐨𝐤 𝐢𝐬 𝐇𝐢𝐠𝐡𝐞𝐫 𝐭𝐡𝐚𝐧 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭 𝐂𝐚𝐩!👇
1- 𝗡𝗕𝗖𝗖 - CMP (81)
Market Cap - 14600 Crore
Order book - 45000 Crore
2- 𝗥𝗩𝗡𝗟 - CMP (171)
Market Cap - 35466 Crore
Order book - 52000 Crore
3- 𝗜𝗥𝗖𝗢𝗡 - CMP (160)
Market Cap - 15119 Crore
Order Book - 32000 Crore
4- 𝗡𝗖𝗖 - CMP (174)
Market Cap - 10970 Crore
Order book -50000 Crore
5- 𝗣𝗡𝗖 𝗜𝗻𝗳𝗿𝗮𝘁𝗲𝗰𝗵 - CMP (339)
Market Cap - 8900 Crore
Order book - 19000 Crore
Will be sharing few small cap stocks whose Order Book is Way Higher than Market Cap.
Stay Tuned!
Which stock you are holding ??
#stocks #trading #trading
Dis- No Buy or Sell Recos.