मोर्शी नगर परिषद मोर्शी , जि. अमरावती
📷माझी वसुंधरा अभियान 7.0📷
📷स्वच्छ सर्वेक्षण 2026📷
📷मोर्शीकर नागरिकांना नम्र आवाहन:
आपला परिसर स्वच्छ ठेवा, कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नका आणि नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहिमेला सक्रिय सहकार्य करा.
नगर परिषद मोर्शी
ULB CODE - 802687
माझी वसुंधरा अभियान ७.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत दि.२९ जून २०२६ रोजी वड सावित्री निमित्त प्रभागातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी मा.अध्यक्षा न.प मोर्शी व मा.नगरसेविकाअधिकारी कर्मचारी व समस्त नागरिक उपस्थित होते.
आज 20 ऑगस्ट : अक्षय उर्जा दिन 🌍
♻️चला सर्वानी आजच एक संकल्प करुया. उर्जाच्या अक्षय स्तोत्र चा उपयोग करून पर्यावरणाचे संरक्षण करूया .♻️
ULB CODE - 802687
माझी वसुंधरा अभियान ५.०
स्वच्छ सर्वेक्षण २०२४
#sustainability#sustainablefuture#TimeForAction
#SBM-G Review Meeting with #MadhyaPradesh!
Shri @ArunBaroka, Additional Secretary, DDWS chaired the review session with #MP yesterday. Representatives from the state interacted with Team DDWS and discussed their plan of action to achieve #ODFPlus targets. A glimpse!