@SwachhBharatGov A great initiative was taken by Municipal council Umred as conducted a workshop on Disaster Management where Students from various schools get participated #CleanIndiaMovement
नगरपरिषद उमरेड तर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत "परिसर स्वच्छता अभियान" दिनांक १५/१२/२०१८ सकाळी ७.३० ला रोजी साजरा करण्यात आला, यामध्ये उमरेड शहरातील शाळांनी भाग नोंदविला होता.