चंदीगड : भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदरसिंग मान यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीचे सदस्यत्व सोडले आहे. आपल्या नियुक्तीबद्दल धन्यवाद देत त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही तडजोड मान्य नसून याकरिता कोणत्याही पदाचा त्याग करेल, असे म्हटले आहे.
#FarmLaws2020
सकाळचा अंदाज आणि खडसेंनी केले पत्ते ओपन
----
खडसे राष्ट्रवादीत जाणार असा अंदाज चार महिन्यांपूर्वी सकाळने वर्तविला. आता खुद्द खडसेंनी बुधवारी भाजप सोडून आपले पत्ते ओपन केले.
#अग्रलेख : निर्ढावलेला काळोख
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील महिलेवरील बलात्कार व हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा समाज आणि एकूण व्यवस्था यांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.
#Sakal#मराठी#Editorial#Hathras
https://t.co/25RqBX2Uov