मराठी संस्कृती व मनोरंजनाचा वारसा जागतिक स्तरावर नेऊया! एकत्र येऊन मराठीचा प्रबळ 'डिजिटल आवाज' बनवूया. प्रवर्तक: @misagarpardeshi #MarathiDigitalMedium
पणजी, गोंय : गोंयांतल्या कोंकणी आनी मराठी भाशीक प्रेक्षकां खातीर डिजिटल मनंरजन, ओटीटी, चित्रपट, टीव्ही, लघुपट आनी लायफस्टायल विशयांची म्हाती एकाच प्लॅटफॉर्मार मेळोवन दिवपी ‘कोंकणी मराठी डिजिटल मिडीयम’ या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वेबसायट आनी लोगोचे अनावरण गोंयचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत @drpramodpsawant हांचे हस्ते जालें. मुख्यमंत्री निवासस्थानावेल्या या खाशेल्या कार्यावळींत क्रिएटिव्ह किडा आनी डिजिटल महाराष्ट्र वार्ताचे संस्थापक श्री. सागर मधुकर परदेशी तशेंच डिजिटल गोंय वार्ताचे को-प्रमोटर्स श्री. रघु शेठिया हाजीर आशिले. गोंयांतली थळावी भास, संस्कृती आनी वळख तिगोवन दवरपाच्या गजालींत आणीक एक पांवल म्हणून या उपक्रमा कडे पळयलें वता. कोंकणी भाशेंत दर्जेदार डिजिटल कंटेंट मेळचो या उद्देशान हो डिजिटल मंच सुरू केला.
https://t.co/GaCDsAZSo9
#KonkaniMarathiDigitalMedium #DigitalGoaVarta #Konkani #GoanKonkani #SagarPardeshi
तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात, तुमच्यात कला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मराठी आहात, तर ही अपॉर्चुनिटी तुमच्यासाठी! #MarathiDigitalMedium https://t.co/AsDmxGnqUy
“मराठीला स्वतःचं डिजिटल व्यासपीठ का नाही?”
हा प्रश्न आता फक्त प्रश्न राहणार नाही, कारण आम्ही घेऊन येत आहोत एक नवं दालन, जिथे मराठी कलाकार आणि प्रेक्षक एकत्र येणार आहेत. चित्रपट, संगीत, नाटक, पॉडकास्ट आणि नवनवीन क्रिएश���्ससाठी सज्ज व्हा!
आम्ही येत आहोत... लवकरच! 🚀