भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!
गूगलने १८+ वयोगटातील भारतीय विद्यार्थ्यांसाठी ₹१९,५०० किमतीचा Gemini AI Pro प्लॅन एका वर्षासाठी मोफत जाहीर केला आहे. यात Gemini 2.5 Pro, 2TB स्टोरेज आणि बरेच काही समाविष्ट आहे!
#GoogleIndia#GeminiPro#FreeForStudents#म