On This Time Media Pvt. Ltd. is a leading media company with interests in a diversified portfolio of publishing, broadcast, digital, entertainment, community.
१४ ऑक्टोबर हा दिन जगभरातील मानक तयार करणाऱ्या संस्था तसेच हे मानक तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेल्या व्यक्तींना समर्पित असा विशेष दिवस म्हणून '#जागतिक_मानक_दिन' साजरा करण्यात येतो. आजच्या या दिनाच्या ऑन धिस टाईम मीडियाकडून खास शुभेच्छा...!
#world_standards_day#business#ISO
आनंदाची बातमी ; जागतिक मंदीचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही झाला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. https://t.co/GtFfjS73El
#MarathiNews#gold#silver#sarafabazar