*वंदनीय डॉ. आंबेडकर साहेब वंदनीय डॉ. आंबेडकर साहेब वंदनीय डॉ. आंबेडकर साहेब वंदनीय डॉ. आंबेडकर साहेब वंदनीय डॉ. आंबेडकर साहेब वंदनीय डॉ. आंबेडकर साहेब वंदनीय डॉ. आंबेडकर साहेब वंदनीय डॉ. आंबेडकर साहेब वंदनीय डॉ. आंबेडकर साहेब
*#अमित_शाह_माफ़ी_मांगो*
वरळी विधानसभा मतदार संघ १८२. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक भूमिपुत्र उमेदवार अमोल आनंद निकाळजे यांची निशाणी गॅस सिलेंडर या निशाणी समोरील 5 नं चे बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा
विजयी उमेदवार.... ✌️✌️✌️✌️✌️
जय भिम
जय महाराष्ट्र
मी सचिन बुवा कांबळे..
सुभेदार रामजी आंबेडकर नगर मध्ये राहत आहे.
माझे बंधू आता नवनिर्वाचित विजयी उमेदवार आहे...
आमच्या नगराचे नाव आहे..
सुभेदार रामजी आंबेडकर नगर...वरळी मुंबई १८
ह्या बोर्ड वर कुठेही.. आमच्या नगराचे नाव नाही...
S. R. A नगर
वरळी मुंबई १८
*एकता विकास पॅनल च्या*
☕☕☕☕☕
सर्व विजयी उमेदवार यांचे
१६/१
विजयी रॅली
उद्या दिनांक २८-८-२०२४
सायं. ७ वाजता
जरीमरी मंदिर ते सुभेदार रामजी आंबेडकर नगर
आयोजित केले आहे तरी नागरातील सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावे ही आपणास नम्र विनंती
सचिन
*तुम्हाला कदाचित हा मजेदार विनोद वाटेल, पण हेच खरे आहे. गेल्या ३०-४० वर्षात विदेशी षडयंत्राच्या अंमलाखाली येऊन, सरकारी पातळीवर स्थानिक प्रजाती, वड, पिंपळ, कडुलिंबाची झाडे लावणे बंद केलेले आहे....*
ही झाडे 100% कार्बन डायऑक्साइड शोषक आहेत,
पिंपळ 100%
*देशी झाडे लावा, .🙏🏻🌳🌳