@nitin_gadkari नमस्कार सर, आम्हाला आपण करत असलेल्या कामाचा अभिमान आहे. पण एक नागरीक म्हणून मी आपल्याकडे एक तक्रार नोंदवू इच्छितो. मी पुण्यामधे राहतो. अनेक वर्षे पुण्यामधील रस्ते वाहन चालवण्यायोग्य नाहीत. सध्या पुण्यामध्ये एकही रस्ता, रस्ता म्हणण्यायोग्य नाही. आपण लक्ष द्याल का?
अरमानों का तूफान सैलाब बनके आयेगा
फिर जिंदगी की दास्ताँ तू किसे सुनायेगा
अकेला तू आया है अकेला ही जायेगा
फिर औरों के लिए क्या खुद को मिटायेगा
#शायरी#दास्ताँ