Nationalist Congress Party⏰ Finally... the clock ticks! This wouldn't have been possible with the blessings of Sunetra वहिनी, Parth दादा and Jay दादा🙏 Thank you so much! Grateful for the trust and blessings.
स्व. अजितदादा पवार यांनी आयुष्यभर जपलेल्या विकासाभिमुख, जनसामान्य केंद्रित आणि कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत, तसेच राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि युवा नेते मा. खासदार श्री. पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वास व्यक्त करत, माजी खासदार स्व: दत्ता मेघ��� यांचे चिरंजीव युवा नेते श्री. अर्जुन मेघे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी राज्यमंत्री मा. ना. श्री. इंद्रनील नाईक यांनी श्री. मेघे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्री. अर्जुन मेघे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी बळकट होणार असून, स्व.अजितदादा पवार यांनी रुजविलेल्या विकास, जनसे��ा आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या विचारांना नवी ऊर्जा मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात श्री. मेघे यांचे मनःपूर्वक स्वागत आणि भावी राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
या वेळी मा. आ. श्री. संजय खोडके, राष्ट्रीय युवक अध्यक्ष श्री.धीरज शर्मा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री. उमेश पाटील, प्रदेश प्रवक्ते श्री. सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस श्री.लतिफ तांबोळी, युवक विभागीय अध��यक्ष श्री. निखिल ठाकरे, युवक प्रदेश सरचिटणीस श्री. अमर पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Warm birthday wishes to Wardha MLA & Guardian Minister Shri Pankaj Rajesh Bhoyar Ji.
Your sincere efforts and unwavering dedication towards the welfare of the people of Wardha and Maharashtra continue to inspire many.
Wishing you good health, happiness, and greater success in your journey of public service. 💐
@DRPANKAJBHOYAR
Receiving the Best Emerging Preschool in Mumbai award for Luminous Minds is truly special. It reinforces our commitment to building a joyful, strong, and meaningful learning foundation for children. Thankful to the team and parents who believe in this journey.
'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा' या उपक्रमांतर्गत आम्ही दक्षिण मुंबई आणि वरळी परिसरातील हजारो मुंबईकरांशी तसेच महाविद्यालयीन युवकांशी भेटलो. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत बदलाबद्दलचे त्यांचे विचार, अपेक्षा आणि आशा जाणून घेतल्या.
#worli#southmumbai#mumbai#bjp4mumbai
📍 अमर संदेश स्पोर्ट्स क्लब, वरळी कोळीवाडा
हळदी-कुंकू निमित्ताने कोळीवाड्यातील महिलांसोबत साजरा झाला सन्मान आणि आपुलकीचा सोहळा 🌸
परंपरा, प्रेम आणि सामाजिक बांधिलक��चा सुंदर अनुभव!
#haldikunku #worlikoliwada #BJYM #bjp4worli
देवाभाऊंच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला सलाम!
महाराष्ट्र परिवर्तनाच्या या प्रवासात त्यांची प्रेरणादायी वाटचाल आम्हाला नेहमीच प्रेरणा देते. या कलाकृती त्या आदराचीच एक सुंदर आठवण 🙏❤️ @Dev_Fadnavis#devabhau#Maharashtra#BJP#BJYM
📍Worli Koliwada Samaj Hall
Stepping into the AI era! This free AI Workshop is all about using artificial intelligence to boost creativity, speed up work, and open new opportunities. Let’s learn, experiment, and build a smarter future together.
#AIWorkshop#BJYM#WorliKoliwada
Paksha Pravesh🤝
Welcoming a fresh, dynamic youth face into the BJYM family- Pratik Patel! Together, let’s make the voice of South Mumbai’s youth even stronger.
#BJYM#bjymsouthmumbai#PakshaPravesh🇮🇳🚀
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवांना विनम्र अभिवादन💐दादर चैत्यभूमी येथे आर. एस. गवई साहेब यांचे नातू धरमअर्जुन आणि भूमीपुत्र फाउंडेशन तर्फे अल्पोपहार व भोजन वाटप.🙏✨
#MahaparinirvanDiwas#drbabasahebambedkar
📍 वरळी कोळीवाडा: दत्त जयंती निमित्त कोळीवाड्यातील विविध मंडळांना भेट 🌺
स्थानिक तरुण, श्रद्धा आणि परंपरेसोबत साजरा झाला भक्तीचा उत्सव
#dattajayanti#shrigurudevdatta
Wishing a very Happy Birthday to @milinddeora ji! Your leadership, clarity of thought, and commitment to public service continue to inspire many across South Mumbai and beyond.
May the year ahead bring you good health, success, and impactful new milestones.🙏✨
📍NSCI Mumbai, Worli: Sardar@150 - a tribute to Sardar Vallabhbhai Patel by @BJYM🇮🇳✨
Over 300+ delegates gathered in Mumbai before beginning their journey towards Karamsad, Gujarat. So glad to have been a part of this initiative that has concluded recently!
As Mumbaikars, we will be forever grateful to Hon’ble CM @Dev_Fadnavis ji and the Mahayuti Government!
Just like the Coastal Road, this new Aqua Metro line is also proving to be a true game changer - easing daily travel and bringing world-class infrastructure to the common man🚝
📍Worli Koliwada: Spending time with my people is always so special. Whether it’s meeting locals/karyakartas, talking to women or hearing the dreams/ambitions of our next gen!
As always, I will stand by them, walk with them, and work for them - today and every day.🤝🙏
#Worli