आपण काहीही करो, कसही वागो चांगल किंवा वाईट शेवटी माणसं त्यांच्या त्यांच्या विचारानुसारच आणि कुवती नुसार आपल्याला जज करणारंच.
त्या मुळे लोकांचा विचार करायचा सोडा त्यांना पण काहीतरी काम असू ध्या. तुम्ही तुमच्या आनंदात रहा😜
Learn the art of questioning!!
When you have nothing about something, you have questions to know everything about something !
One question leads to another.. another to another one .. and goes on !
शिक्षक फक्त मुलांना शिकवत नाही तर देशाच्या भविष्याचा पाया रचत असतो माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केलजातो.आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करुया शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
एखादं दुसरं अपयश आलं की आपण घाबरतो ,आशा सोडून देतो आणि रडत बसतो पण हे विसरून कस चालेल,
की आमच्या महाराजांनी पुरंदरच्या ���हात २३ किल्ले देऊनही
पुन्हा ते मिळवले आणि स्वराज्य स्थापन केले.