किसिने कहा है...
की मुझे तुम्हारे बादलो मै सितारा बन के रेहेना हैं...
लेकीन इन हजारो चमकते सितारों मैं क्या तुम मुझे पेहेचान पाओगे?
तो क्यू ना मैं चांद बनकर ही रेहे लुं!....🌝✨
#सितारे#तुम्हारा_चांद
.
#माझीच_मी✨
सप्तरंगी माझा देश..
विविध ढंगी माझा देश..
शूर विरांचा माझा देश..
७६ वर्ष धिटाने उभा माझा देश...
प्रत्येक नागरिकाचा अभिमान...
भारत माझा देश!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳✨
हा खेळ भावनांचा....
अनेकदा आवडत्या व्यक्तीला मनातल्या भावना सांगता येत नाही. कारण, मनातल्याच अनेक गोष्टी त्या भावनेला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू देत नाहीत...
#माझीमीच#हाखेळभावनांचा#भावना#मन