मराठी भाषेतून online retailing ची सुरुवात करणं हे @amazonIN कडून स्थानिक विक्रेत्यांसाठी उचललं गलेलं एक उत्तम पाऊल आहे,
यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळून, व्यावसायिकांना आधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल !
https://t.co/NSDyFoPM76
आज या कठीण काळानंतर जेव्हा "थिएटर्स पुन्हा उघडली" आहेत. तेव्हा "हिरकणी"
थिएटर्स चे बुरुज सर करण्याचं आव्हान पेलायला तय्यार आहे ते केवळ तुमच्या आशीर्वादामुळेच. भोवतालचा अंधार दूर सारण्यासाठी "हिरकणी' चा प्रेरणादायी प्रवास चित्रपटगृहात येऊन जरूर अनुभवा.
जय भवानी... जय शिवराय...!!!
“हिरकणी" ला रसिकांचे भरभरून आशीर्वाद मिळाले.तुमच्या पुण्याईने आणि
छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने हिरकणीला "पुन्हा प्रदर्शित" होण्याचे भाग्य लाभले आहे.या साहसकथेचा अनुभव तुम्ही आजपासून नजीकच्या चित्रपटगृहात पुन्हा घेऊ शकता
#Hirkani#ReReleased
BookNow- https://t.co/EmyBNDxuX7
झी युवा कला सन्मान स्वीकारताना
आजवरच्या प्रवासाबद्दल कृतज्ञता,
मराठी कलासृष्टी,तमाम कलाकार व तंत्रज्ञ ज्यांच्याकडून सतत शिकायला मिळालं,
ज्यांनी कायमच सांभाळून घेतलं,
त्यांच्याबद्दल नितांत आदर आणि आजवर मला भरपूर प्रेम,आशिर्वाद देणाऱ्या प्रेक्षकांचे अतिशय मनापासून आभार🙏🏻
@ZeeYuva
🌼खरं खुरं खण 🌼
खण आणि खणाची साडी ट्रेंड मध्ये आहे.
पण तुमच्या पैकी कोणाला खण विणतात
त्या डिझाईनचं #weavedesign चं नाव माहितीये ?
हो.... खणाचे वेगवेगळे डिझाईन आहेत
आणि त्याला नावं पण आहेत.
तर ही डिझाईन आहे नवलपरी #Navalpari#sonaleekulkarni#sareelove
.@meSonalee: One of the best things about the experience of sitting in a movie theatre is that you are watching the movie with complete strangers yet, you all are tied together by the love of cinema.
https://t.co/QlVS3du6l9
Before my birthday ends
I want to mark it by making a SPECIAL ANNOUNCEMENT
Introducing my fiancé @Keno_Beno
आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला
आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस असूच
शकत नाही असं मला वाटतं
आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या
तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा #zeegaurav पुरस्कार...
बाप्पाची कृपा,
आणि शिवरायांचे आशिर्वाद...
हा पुरस्कार तमाम "हिरकण्यां"ना समर्पित.! 🙏🙏🙏
@prasadoak@manjiriok