मुंबईसारखी महत्वाची मनपा राज ठाकरेंना विरोधाच्या नावाखाली मतविभाजन करून बीजेपीच्या हातात देताना ठाकरे महाविकास आघाडीत आहेत विसरले होते का? याआधी सत्तास्थापनेची चर्चा करायची सोडून वड्डेटीवार - धानोरकर संघर्ष चाललेला होता, तेव्हा कुठे होता आपण?
ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा भाग आहे. त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणे अभिप्रेत होतं. मात्र, तसं झालं नाही. याचे परिणाम महाराष्ट्रभर उमटल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे गट आमच्यासोबत चंद्रपूरला आला नाही तर परभणीत आम्ही आमच्या सोयीने वागायचं का? - हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
#Chandrapur #HarshwardhanSapkal #Congress #BJP #ShivsenaUBT
(Chandrapur, Harshwardhan Sapkal, Congress, BJP, Shivsena UBT)
नीतिमत्तेचे धडे देण्याआधी
स्वतःचा राजकीय इतिहास एकदा पाहा.
ऑपरेशन लोटस, सरकार पाडणं,
आणि वर तत्त्वज्ञान —
यालाच दुटप्पी राजकारण म्हणतात...
@AnujaDhakras21 🔥🔥🔥🔥
@sid_h007@AUThackeray समोर बलाढ्य उमेदवार असणार आहेत, तोडीस तोड उमेदवार द्यावाच लागणार होता. जिथे पक्षाची ताकद जास्त तिथे १० नाराज होणारच असतात. वरच्या तिन्ही पैकी प्रत्येक पदाधिकारी मेळाव्याला महिला संघटन घेऊन सगळ्यात पुढे असतात. ताकद आहे त्यांची आणि डॅमेज पण केलं असतं.