दि. ०९/१२/२०२२ रोजी राज्यातील वनरक्षक वनपाल यांच्या विविध विषयांवर मा.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग) महाराष्ट्र राज्य,नागपूर यांचे अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. सदर सभेमध्ये विविध कल्याणकारी विषयांवर चर्चा करण्यात आली.