काही नेते आणि पत्रकार राहुल गांधींना 6 व्य रांगेत बसवलं तर त्यांची तुलना शिवाजी महाराज्यांशी करू लागले कि म्हणे दिल्ली दरबारात महाराज्यांना माघे उभं केलं होतं.. प्रसंग काय आणि काही लोकं बोलतात काय??
महाराज हे आमचे एकच, फालतू नावं आमच्या महाराज्यांशी जोडू नका