'उबाठा'चे नालासोपारा माजी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, माजी नगरसेवक व माजी उपजिल्हा प्रमुख किशोर पाटील, विभागप्रमुख संतोष राणे, रवि राठोड, शाखाप्रमुख धनाजी पाटील, वसई येथील 'उबाठा' चे वसई शहर समन्वयक निलेश भानुशे, उप शहर प्रमुख प्रकाश देवळेकर आदी.
🪷 भाजपा पक्ष प्रवेश सोहळा, मुंबई 🪷
📍 वसई-विरार येथील उबाठा गट तसेच बविआच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपा परिवारात प्रवेश
'उबाठा'चे नालासोपारा माजी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, माजी नगरसेवक व माजी उपजिल्हा प्रमुख किशोर पाटील, विभागप्रमुख संतोष राणे, रवि राठोड.
विकसित भारतासाठी समर्पित — मोदी सरकारची ११ वर्षे : संकल्प ते सिद्धी..!
या कार्यसभेत आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वातील ११ वर्षांच्या प्रभावी कार्यकाळात भारताने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माहिती देण्यात आली..
भारतीय जनता पार्टी विरार पूर्व दक्षिण मंडळाच्या वतीने विकसित भारत का अमृत काल निम्मित आयोजित कार्यसभा आज संपन्न झाली
या कार्यसभेत आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वातील ११ वर्षांच्या प्रभावी कार्यकाळात भारताने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद
आपला देश आता विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय तो फक्त आदरणीय मोदीजी च्या दूरदृष्टी मुळेच.
म्हणणूच म्हणतात "मोदी है तों मुनकिन है"
प्रमुख वक्ता म्हणून मी विस्तृत विषय मांडला.
🌷11 वर्षे संकल्प तें सिद्धी.
देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी ह्यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात विकसित भारताकडे होणारी वाटचाल अकरा वर्षात देशात झालेला अमुलाग्र बदल त्यात गाव खेड्या पर्यंत उत्तम रस्ते, हायवे, पाचशे वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले श्री राम मंदिर.
पाचशे वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले श्री राम मंदिर, काश्मीर मधले 370 कलम, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, मिशन सिंदूर करून देशाची वाढलेली ताकद जगाला दाखवून दिली येणारा काळ हा भारताचा आहे.
क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान, भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीस शतश: नमन!
बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि ब्रिटीश राजवटीच्या विरोधात मोठा संघर्ष केला. त्यांचे कार्य आणि बलिदान हे आजही आपल्याला प्रेरणा देत आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या, भारतीय चित्रपटसृष्टीचे महान शोमॅन राज कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त यांना विनम्र अभिवादन.
अहिल्यादेवींनी केवळ प्रशासकीयच नव्हे, तर सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. त्यांचे जीवन हे त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि लोककल्याणाचे प्रतीक आहे.
अभिमानाचा क्षण!
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला, ही प्रत्येक मराठी मनासाठी गौरवाची बाब आहे.
अशोक सराफ सर, तुमचं मनापासून अभिनंदन!
आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान वाटतो.
#AshokSaraf
📍विरार पूर्व
🗓️28/05/2025 ⏰11.00AM
📌 स्वातंत्रवीर सावरकर 142 वी जयंती
विरार पूर्व भागातील स्टेशन जवळ स्वातंत्रवीर सावरकर ह्यांची 142 जयंती मोठ्या उत्साहात पार पडली त्यांनी केलेल्या महान कार्य व त्याचे लेख या बाबत माहिती देण्यात आली
भाजपा महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघच्या 'अध्यक्ष' पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!💐💐💐
Ravindra Chavan
भारतीय उद्योगाला नवी दिशा देणारे आणि किर्लोस्कर समूहाला जागतिक स्तरावर नेणारे दूरदृष्टीचे उद्योजक शंतनूराव किर्लोस्कर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदराने अभिवादन.
त्यांच्या अतुलनीय योगदानाला आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला विनम्र आदरांजली!
बोरिवली मतदारसंघाचे आधारस्तंभ, आमदार श्री. संजय उपाध्याय जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेसाठी अधिक ऊर्जा मिळो अशी मी प्रार्थना करतो. आपले पुढील आयुष्य सुख-समृद्धीने भरलेले असो आणि आपले जनसेवेचे कार्य असेच अविरत चालू राहो.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
महान क्रांतिकारक, दूरदृष्टीचे नेते आणि प्रखर राष्ट्रवादी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम. त्यांचे कार्य आणि विचार आजही आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.
अहिल्यानगर स्थापना दिवस हा एका दूरदृष्टीच्या आणि पराक्रमी शासिकेच्या कार्याला आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी ज्या नगरची स्थापना केली, ते आज आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे.
अहिल्यानगर स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज थोर विचारवंत, संस्कृत पंडित आणि मराठी विश्वकोशाचे शिल्पकार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि योगदानाचा आजच्या दिवशी कृतज्ञतापूर्वक स्मरण करूया.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!