खूप दिवसांनी परत एकदा ट्विटर वर आली आणि काही नवीन खाते दिसले उघडलेले उगाच याला त्याला काही पण रिप्लाय करून अटेंशन मिळवणारे.
हे म्हणजे असं आहे....
"नाव माझे श्रीराम
टोमणे मारायचं माझं काम" 😣
#मितवा
आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर एक व्यक्ती एक नवीन अनुभव देऊन आपलं अनुभवाचं गाठोडं अनुभव संपन्न करत जाते. ती व्यक्ती पुढच्या प्रवासात कधी नसते पण तो अनुभव त्या व्यक्तीशी आपल्याला जोडलेलं ठेवतो.
असेच अनुभव आणि अश्याच व्यक्तींनी माझं अनुभवाचं विश्व समृद्ध केलं आहे.
#मितवा