@MarathiRojgar व्हायलाच हवी,👍
फक्तं एकच खेळाला लोकांनी डोक्यावर घेऊन ठेवलं आहे.
-अक्षरशा व्यसन लागलं आहे लोकांना क्रिकेच च
-लहान मुलापासून ते रिटायर माणसा पर्यंत फक्त क्रिकेट.
-बाकी खेळांना विसरून गेलेत लोक आणि महत्त्वाचं पण वाटत नाहीत.
India should focus on other sports too.
@MarathiRojgar Couldn't agree more 👍
जातीवाद शिवाय आमदार खासदार निवडून कसे येणार.
- कोलमडलेली शिक्षण व्यवस्था - प्रसिद्ध कॉपी सेंटर 10 वी 12 वी साठी प्रत्येक तालुक्यात.
- पर्यावरणा विषयी अत्यंत कमी ज्ञान.
@MarathiRojgar Same here. लोकांनी LinkedIn चा अक्षरशः कचरा केला आहे. त्यात भर म्हणजे फेक HR लोक फेक जॉब पोस्ट टाकतात, आणि लोक त्यावर "Interested" अशी कमेंट करत बसतात.
@MarathiRojgar त्यामुळे शिक्षका लाही काही मेहनत घ्यायची गरज नाही,
आणि विद्यार्थी आळशी होत आहे मग एकदम 10 वी 12 वी झेपत नाही.
खास करून ग्रामीण विद्यार्थ्यांनासाठी.
@saurabhkoratkar बरोब्बर आमच्याकडे पोहे,उपमा,लोक घरी खातात, सगळीकडे फक्त खिचडी, पुरीभाजी, आलुबोंदा, मूग वडा, भजे, समोसे, आणि सगळ्या सोबत , तर्री वाली अलुची (बटाटा) भाजी, कडी, आणि कोशिंबीर असते आमच्याकडे.
तर्री आणि कॉफी रक्त वाहते सगळी कडे मराठवाड्यात.
@MarathiRojgar आपल्याकडे कष्ट टाळु प्रवृत्ती जास्त वाढली आहे.
आपल्याच लोक #hire झाले पाहिजेत असा विचार करणारे खूप कमी आहेत. त्यामुळे तेलगू तामिळ लोकांची संख्या, पुणे ठिकाणी पण जास्त आहे.
@Hosalikar_KS For the past month, Parbhani and the nearby Gangakhed region have not received sufficient rainfall, and many farmers have been unable to complete sowing. When is the area expected to receive good, consistent rainfall like Pune and Mumbai have?
@MarathiRojgar मराठवाड्याचे लोक आम्ही,
- स्थानिक राजकारण आमदार,खासदार ह्याच्या मागे कोण फिरणारं ?
- क्रिकेट आमचा देव, थाला, बाला,...
- होणार तर साहेबच ( केली तर सरकारी,नाही तर तरकारी)
- तिशी आमची अशीच जाणारं
- 9 तास कोणाच्या हाताखाली का काम करायचं.
हे कास बदलणं?
@drmned Is there any update on introducing new trains to Pune? Currently, we have only one train that reaches Pune station, which is not enough. There is a huge demand from people in the Marathwada region, making it very difficult to get confirmed tickets.We need more train connectivity
@MarathiRojgar पण त्या लोकांनी मेहनत करून तिथे पोहचलेत, आपल्या सारखं MPSC/UPSC स्पर्धा परीक्षा अडकून राहिले नाहीत, 90% क्लायंट आणि onshore coordinator म्हणून ते लोकं आहेत.
@MarathiRojgar आम्हाला फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट....
आम्ही फक्त क्रिकेट ला देव करून ठेवलं आहे.
बाकीचे खेळ तर फालतु आहेत ना.
त्यामुळे हे तर होणारच.
@FITEMaharashtra Usually most of the company keeps 2 years of bond for the freshers , have any issue or they moved out they need to pay as penalty as you mentioned.