विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. सुनीलजी राऊत साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस दीर्घायुष्य अणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!
@SunilRaut65
आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर एकावर एक योजना आणण्याचा सपाटाच मिंधे सरका���ने लावलाय. 'लाडकी बहीण योजना' त्यापैकीच एक. ह्या योजनेच्या आधारे महिलांना कवडीमोल मदत करून 'सक्षम' बनवू इच्छिणारे मिंधे सरकार आपल्या दुसऱ्या लाडक्या बहिणीवर असलेली महत्त्वाची जबाबदारी का विसरते? बालकांचा पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी इत्यादी कामे करावी लागतात. लाडकी बहीण योजनेमुळे ही कामे मागे राहत असल्याने अंगणवाड्यांच्या दैनंदिन कामकाजाचे नुकसान होत आहे.
विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना राबवून महिलांबद्दल खोटा पुळका दाखवणाऱ्या मिंधे सरकार अंगणवाडी सेविकांचे मानधन देण्यात, ते वाढवण्यात तत्परता का दाखवत नाही?
The EV sector is one that truly needs support for awareness and adaption. Hopefully the union budget will do enough to support this sector.
With our EV Policy 2021, we had kept a dynamic relationship will stakeholders to ensure that consumers and stakeholders find it easy for Electric Vehicles to be adopted faster.
Maharashtra is already seeing an increase in EV
मुंबईकरांच्या पैशांची लूट थांबणार कधी?
सतत एकाच कामाच्या निविदा काढून आपल्या आवडत्या कंत्राटदारांना द्यायच्या आणि कोट्यावधी रुपये स्वतःच्य��� खिशात घालायचे; घटनाबाह्य सरकारच हे काम गेले वर्षभर बिनबोभाट सुरू आहे. मान्सून पूर्व कामांच्या व्यवस्थापनाचे बारा वाजवून मिंधे सरकार पुन्हा आपल्या आवडत्या कंत्राटदारांना ६ हजार कोटींचं पावसाळी गिफ्ट देण्या�� सज्ज झालंय का?
आपल्या महाराष्ट्रासाठी आणि तमाम मराठी जनतेसाठी एक अभिमानाची गोष्ट घडलीय, ती म्हणजे हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची दखल खुद्द अमेरिकन विद्यापीठांनी घेतलीय.
अमेरिकेतील भावी पिढीला भारतातील राजकीय संस्कृतीचे विवेचन करता यावे, ह्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सातासमुद्रपार आता आपल्या शिवसेनेचा अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहला जाणार आहे.
भव्य शिवसैनिक मेळावा
प्रमुख उपस्थिती
श्री. आदित्य ठाकरे
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार
मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४
कर्जतः
वेळः दुपारी २ वाजता
ठिकाणः शेळके मंगल कार्यालय, कर्जत
उरणः
वेळः संध्याकाळी ५ वाजता
ठिकाणः मल्टीपर्पज हाॅल, जेएनपीटी उरण
@AUThackeray
कोरोना असतानाही मविआ सरकारच्या काळात संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका बसद्वारे पंढरीला नेऊन,
आम्ही वारीची परंपरा जपली,
महाराष्ट्रधर्म जपला,
आम्ही विठुरायाची वारी पूर्ण केली!
हे फक्त महारा��्ट्राचे कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेच करू शकतात!
'मास्टिक अस्फाल्ट' डांबरामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत,असा दावा मिंधे सरकारकडून करण्यात आला होता. मात्र अनेक दाव्यांप्रमाणे हा दावा देखील फेल गेला आहे. एक महिन्यातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ���्या रस्त्यासाठी खर्च केलेले २२ कोटी ४९ लाख रुपये ठेकेदाराच्या घशात गेले आहेत. मिंधे सरकारच्या ह्या ढिसाळ कारभारामुळे मीरा भाईंदरकरांना आपला जीव मुठीत घेऊन ��्रवास करावा लागतोय.
त्यांच्या त्रासाला जवाबदार असलेल्या मिंधे सरकारला उत्तर द्यावंच लागेल!
उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला याचं आम्हाला दुःख आहे. जोपर्यंत ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत आमचं दु:ख दूर होणार नाही.
- शंकराचार्य अविम��क्तेश्वरानंद
ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश��वरानंद ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.
मुंबईचे संपूर्ण रस्ते काँक्रीटीकरणाची घोषणा करून दिड-दोन वर्ष झाली, परंतु ह्या प्रकल्पाचे काम हे मुंगीच्या वेगाने सुरु असून, ह्यामध्ये केवळ घोटाळ्यां��ाच वेग आला आहे. ह्या प्रकल्पाने मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा तर लागतोच त्याबरोबर त्यांच्या पैशांची लूटमार होत आहे. खरंतर हे मिंधे सरकार आणि पालिका प्रशासन केवळ निविदा काढून आणि त्या लाडक्या मित्र कंत्राटदारांना चढ्या दराने कंत्राट देऊन भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहे. प्रत्यक्ष रस्ते काम पूर्ण होणार आहेत का?