निवडणुकीचा अर्ज दाखल करायचा असेल तर सर्व कागदपत्र घेऊन निवडणूक अधिकारी कार्यालयात वेळेवर पोहोचणे गरजेचे असते. काही क्षणांचा उशीर आणि तुमचे दरवाजे शब्दशः बंद होतात. या विधानसभा निवडणुकी दरम्यान केवळ एक मिनिट उशिरा पोहोचल्याने, किंवा वेळेवर कार्यालयात आले पण अनामत रक्कमच बाहेर राहिल्याने आणि मग पैसे आणण्यासाठी वेळ न उरल्याने अनेक जणांना उमेदवारीला मुकावे लागले. वक्तशीरपणा आयुष्यातच नाही तर निवडणुकीला उभे राहण्यासाठीही हवा, हाच धडा यातून इच्छुक शिकले असतील.
If one wants to file an election nomination, it is essential to reach the returning officer's office on time with all required documents. Just a few moments' delay can literally close the doors on you. During this assembly election, several aspirants missed out on their candidacy because they arrived just a minute late, or reached on time but left their deposit money outside, leaving no time to retrieve it. This incident serves as a lesson for aspirants that punctuality is necessary not only in life but also to contest elections.
#AssemblyElections2024 #MaharashtraElection2024 #politics #election #nomination #TimeManagement #Solapur #Lokmat
@lokmat