दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी, कविता कशी सादर करावी? या कार्यशाळेचे 'मिलेनियल मराठी' व 'बुक कट्टा' यांच्यातर्फे आयोजन केले होते. कवी, निवेदक , सूत्रसंचालक डॉ. अमित त्रिभुवन यांनी ही कार्यशाळा घेतली... #marathipoetry
जितकी तुमची कविता महत्वाची, तितकेच तुमचे सादरीकरणही! चांगली कविता, वाईट सादरीकरणामुळे प्रेक्षकांपर्यंत हवी तशी पोहचू शकत नाही. यासाठी सादरीकरणाची मूलभूत तत्वे काय ते माहित असणं गरजेचं आहे. आमच्या या कार्यशाळेत अगदी हेच तुम्हाला शिकायला मिळणार आहे. ..
#marathipoets#marathipoems
माणसाच्या अंगात लैच किडे
असाच एक नवीन किडा, ज्याचं नाव AI
म्हणे बदलतील माणसं अन बदलणारेत गावं
जातील नोकऱ्या अन येणार पोटावर पाय.
आता या AI च्या गावातलं
हे नवीनच गाजर आणि त्याची नवीनच पुंगी
हे सगळं सांगायला, तुम्हाला भेटायला
येतीये, तुमची AI चिंगी !! #AIChingi#marathi