@Pankajprakashk4@gajabhauX अहिल्यानगर वरून बस भरू-भरू पोरी नेल्या होत्या कॉलेजच्या.. उगाच किती खोटं बोलावं...सोशल मीडिया वाल्याना तर २५००० पासून विकत घ्यायला तयार होते
@msrtcofficial@PratapSarnaik रक्कम हि ९३. ४१₹ एवढी दाखवत आहे.तुम्ही जे एजन्ट नेमले आहेत ते जर अशा प्रकारे फसवणूक करत असतील तर, यांनी किती पैसे कमवले असतील याबद्दल विचार ण केलेलाच बरा.
@msrtcofficial@PratapSarnaik जर NCMC कार्ड मध्ये २००₹ चे रिचार्ज केले तर फक्त्त १५०₹ बॅलन्स येते का?
मी माझ्या आईचे कार्ड ऍक्टिव्ह करताना २००₹ चे रिचार्ज केले होते पण जेव्हा काल प्रवास करताना कार्डचा वापर करुन तिकीट काढले जे कि ५५₹रुपये होते.. तर आता त्या तिकिटावर शिल्लक
@SurajBhaga85604@Niranjan3112@gajabhauX मी स्वतः २०११ साली AIEEE परीक्षा दिली होती...पेपर फुटला होता सकाळच्या सत्रात परीक्षा कॅन्सल करून दुपारी बॅकअप पेपर वर घेतली होती आणि त्यावेळी सरकार काँग्रेस चे होते हे काय वेगळं सांगायची गरज नाही..