भूलशास्त्र हे प्रत्येक शस्त्रक्रियेची जीवनरेखा - डॉ. एन. पी. जमादार
एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक भूलशास्त्र दिन साजरा
@mimsrychospital#latur
तंदुरुस्त राहण्यासाठी योगाला जीवनपद्धती बनवा डॉ. हनुमंत कराड यांचे आवाहन एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन साजरा
https://t.co/dHL7zYGTn9
#mimsr#latur
सुप्रसिध्द नेत्र तज्ज्ञ तथा लातूर येथील माईर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक मा. डॉ. हनुमंत कराड साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !!
#mimsr#latur#19june2022#happybirthday
नेत्ररोगांवर वेळेत उपचार घेतल्यास अंधत्व टाळता येते नेत्र तज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड; एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक दृष्टीदान दिन साजरा
https://t.co/h0kR26lOdB
एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने ENVISIA 22 या वार्षीक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून गुरुवार, दि. 9 जून रोजी सायं. 6 वा. ‘ENVISIA MEDTALK 2022’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम खालील 👇 लिंकवर जावून लाईव पाहता येणार आहे.
https://t.co/qNDwf5SCcH
मोबाईल हायपरटेन्शन क्लिनीक रुग्णांसाठी आधार ठरेल डॉ. एन. पी. जमादार एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक रक्तदाब दिन साजरा
https://t.co/zf3IZXBLWL
#latur#mimsr