चेन्नई येथे होणाऱ्या ‘हिरो आशियाई चॅम्पियन्स चषक‘ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आज तामिळनाडूचे खासदार कलानिधी वीरस्वामी जी ह्यांच्याकडून निमंत्रण स्वीकारले.
चला, अखेर मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर १३ दिवसांनी ख��ते वाटप झालं...
पहिले २०, नंतर ९ असा विस्तार झाला. आता ह्या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का?
ना खाती, ना इज्जत!
त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे-भाजपा ने ३३ देशांना दाखवून दिलंय! अभिनंदन!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना शतशः नमन! तुमच्या स्मृतिदिनी माझं तुम्हाला वचन, प्रत्येक श्वास देशासाठी, महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी!
आपणांस व आपल्या परिवारास शारदीय नवरात्रोत्स�� व घटस्थापना निमित्त मंगलमय शुभेच्छा...
शक्ती आणि भक्तीचा संगम असणारे हे नऊ दिवस आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येवो. हीच माता चरणी प्रार्थना...!
#नवरात्रोत्सव
#घटस्थापना