Health Check Up was organised by Shivsena at Byculla today where many citizens participated and got an opportunity to do various check ups for Free. Thank you Hon. Shivsena Leader and Yuvasena Chief Shri. @AUThackeray Saheb for visiting the camp.
R.D National कॉलेज, वांद्रे (प) येथे युवा सेवा फाऊंनडेशन मार्फत मोफत Self Defence Training कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्याच बरोबर Sanitary Pad Vending Machine चे देखील उदघाटन केले. मुली स्वतः बचाव करू शकतात याचा प्रत्यय प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकता आला.
युवासेनेचा दणका दिलकॅप इंजीनियरिंग कॉलेज, कर्जत रायगडच्या हजारो विद्यार्थ्यांना मिळाला न्याय. कॉलेजच्या व्यवस्थापनेने युवासेना प्रमुख @AUThackeray साहेब यांच्या नावे लेखी पत्र देवून विद्यार्थ्यांच्या मागण्या केल्या मान्य. #YuvaSena
पुंडलिका वरदे हारी विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाराम । पंढरीनाथ महाराज कि जय !
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा !
#AshadhiEkadashi
मुंबई पदवीधर निवडणुकीचे विजयी उमेदवार विलास पोतनीस जी ह्यांच मी अभिनंदन करतो! सर्वच मतदारांचे आभार मानतो, त्यांचा ठाम विश्वास शिवसेनेवरच आहे हे दाखवून दिल्याबद्दल!! सर्व शिवसैनिकांचे आभार मानतो, आपल्या मेहनतीमुळेच हा विजय शक्य होता.
There are reports in media over our review meeting held yesterday that some items are exempted from the ban on single use disposable plastic. There are also images printed, creating confusion. I urge the media to wait for our official notification.
NO item that is single use disposable plastic is exempted. We have enlarged the scope of the ban, clarified the grey area in the items that are banned and not banned and strengthened government agencies.
For items that weren’t banned but in grey area, we have made recycling compulsory. We are also issuing a pictorial booklet. Please wait for it to come out.
आमच्या काल झालेल्या आढावा बैठकीत Single Use Disposable प्लास्टिकबंदीमधून काही वस्तू वगळल्याबाबत चूकीच्या बातम्या मीडियाकडून प्रसिद्ध केल्या आहेत. याबाद्दल छायाचित्रांद्वारे माहिती देऊन गैरसमज निर्माण केले जात आहेत. मीडियाला विनंती आहे की त्यांनी आमच्या अधिकृत घोषणेची वाट बघावी.
Single Use Disposable प्लास्टिक बंदीमधून कुठलीही वस्तू वगळण्यात आलेली नाही. शासकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी आम्ही प्लास्टिकबंदीचे स्वरूप वाढवून कुठल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे आणि कुठल्या वस्तूंवर नाही हे स्पष्ट केले आहे.
ज्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली नव्हती त्या आम्ही recycling करणे बंधनकारक केले आहे. आम्ही याबद्दलची पुस्तिका प्रकाशित करणार आहोत, कृपया त्याची प्रतीक्षा करावी.
S.T. संपात बडतर्फीची कारवाई केलेल्या १०१० कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी देऊन १ जुलै २०१८ पासून सेवेत रुजू करण्याचे आदेश निर्गमित केले. सेनाभवन येथे बडतर्फ कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता मेळाव्यात उपस्थित कर्मचाऱ्यांशी पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी संवाद साधला
https://t.co/RrhcyGHQnG
Will we live enough to witness a world where the plastic monster doesn't exist? I guess together we can & we will. Brilliant movie by @AUThackeray . I support the plastic ban! 😎 https://t.co/qzowQb6zHV