This will move you to tears. Powerful. Emotional. Beautiful. Spirited. Patriotic.
Kargil’s Team Stringmo Sisters sing in support of Indian Army on the eve of 27th Kargil Vijay Diwas. 🇮🇳
Indore students won everyone's hearts.
In a way, the students in Indore gave a strong reply to the CJP protesters.
The students were holding placards that read: "Dreams are achieved by studying, not by protests."
@Arvikasai 🤣🤣🤣🤣 ते सिलिंडर तुमच्या डोक्यातल्या मेंदू सारखं रिकामं आहे. सिलिंडरचा स्फोट होण्यासाठी काय आणि कोणतं वातावरण असावं हे बेसिक नॅालेज नाही आणि स्वतःला ॲडव्होकेट म्हणून घेता. त्यामुळे आधी आपण आपली डिग्री बार कौन्सिल कडे सरेंडर करा.
@sathyashrii What quality Roads they have made, just a bike butnout can damage it, imagine what would happen if big Dumpers are moving.
Both Road contractors and those bike guys need to be punished.
@AsimSarode तुम्ही लोकांना अर्धवट माहिती देत आहात. त्या कायद्याचे अपवाद पण सांगा ना. “एका राजकीय पक्षाचे किमान दोन तृतीयांश (2/3) आमदार किंवा खासदार एकत्र येऊन जर दुसऱ्या पक्षात विलीन झाले, किंवा वेगळा गट स्थापन केला, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही.” हे तुम्ही का सांगत नाही??
@anantbhole@AsimSarode “एका राजकीय पक्षाचे किमान दोन तृतीयांश (2/3) आमदार किंवा खासदार एकत्र येऊन जर दुसऱ्या पक्षात विलीन झाले, किंवा वेगळा गट स्थापन केला, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही.” आता यात कसले नियम कुठल्या धाब्यावर बसवले आहेत ते सांगा. अभ्यास करा ना जरा.