वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी 'बायपास सर्जरी' करण्यात आल्याचे कळाले. बाळासाहेब लवकर बरे होवोत हीच तथागत चरणी मंगल कामना !
@VBAforIndia@Prksh_Ambedkar
धन्यवाद भाऊ.. आपण ह्या ब्राम्हणी मिडीयाला फाट्यावर मारून काम करत राहत राहु.. लोकांना मदत पोहचल्यावर जे समाधानाचे फोन येतात. त्यांच्या डोळ्यात जो आनंद झळकतो ना त्याच समाधान मिडीयात झळकण्याच्या फार पुढचे आहे. @VBAYuva@VBAforIndia@VBA_tweets