डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशोक वाटिका, अकोला येथे डॉ. रेहमान खान आणि डॉ. नूर खान यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते @Sujat_Ambedkar यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. तसेच, त्यांनी उपस्थितांना आणि आरोग्य शिबिर आयोजकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
#BhimJayanti2024 च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
मोदी हटाव ही आमची प्राथमिकता आहे, पण काँग्रेसची मॅच फिक्सिंग आम्हाला मान्य नाही. #CongRSS वाले तुम्हाला सांगतील की आपले मत विभाजन होता कामा नये, पण ढेकून मारण्याची ज्यांना छाती नाही, जे प्रदेशाध्यक्ष असून डमी उमेदवार देतात ते लढतील.
लढेगा #VBA
जितेगा #VBA
आजची लढाई धर्माची नसून लोकशाही वि. हुकूमशाहीची आहे. हे सांस्कृतिक युद्ध नवीन नाही. आज प्रत्येक भारतीयाचे व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही अधिकार आणि एकूण भविष्य धोक्यात आहे. या लढाईत लोकशाहीच्या बाजूने उतरणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबच मार्गदाते आहेत.
तुम्ही किती अंतर चालत गेलात, यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#BabasahebAmbedkar
On Bhim Jayanti today, I want a raise a point on inclusion and exclusion.
The MVA has not nominated a single Muslim candidate yet.
If the MVA has to exclude Muslims like the BJP, then what is the difference between the two?
Why is the mainstream media silent on the exclusion of Muslim?
महा विकास आघाड़ी को मुस्लिम वोट चाहिए, मुस्लिम उम्मीदवार नहीं.
आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. यानिमित्त काहींनी संविधान वाचून प्रतिज्ञा घेत ही जंयती साजरी केली आहे. त्यामुळे या समाजव्यवस्थेत व्यक्तीबरोबरच बाबासाहेब आता वैचारिकसुद्धा मान्य व्हायला लागले आहेत. ही सर्वांत आनंदाची बाब आहे.
बाबासाहेब म्हणाले होते की, ज्या दिवशी या देशात व्यक्तीपूजा संपेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाहीला सुरुवात होईल. त्या लोकशाहीला सुरुवात झाली आहे, असे मी मानतो.
सर्व भारतीय नागरिकांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा..!
: @Prksh_Ambedkar
भाजप आणि काँग्रेस दोघांनीही पैसे देऊन पोसलेल्या फेक न्यूज मशिनरीद्वारे माझ्याविरुद्ध खोटा प्रचार चालवला आहे.
मला बदनाम करण्यासाठी ते मुद्दाम चुकीचे कोट केलेले ग्राफिक सगळीकडे फिरवत आहेत.
या दोन्ही दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम विरोधी पक्षांना वंचितची ताकद कळली आहे, त्यामुळे मला आणि आमच्या पक्षाला बदनाम करण्याचे निरर्थक प्रयत्न सुरू आहेत.
इतकी भीती!
त्यांच्या भीतीवरुन दिसून येत आहे की, VBA किती मोठी ताकद आहे.
त्यांच्या भीतीवरुन दिसून येते की VBA चा त्यांनी किती धसका घेतला आहे.
त्यांच्या भीतीमधून स्पष्ट होत आहे की, वंचित आणि उपेक्षितांचा आवाज बुलंद करणाऱ्या — वंचित बहुजन आघाडीला त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचे आहे.
मी गेल्या वर्षी दिलेल्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ येथे आहे. खरं काय आहे, ते तुम्ही पाहू शकता.
Both the BJP and Congress are fabricating lies and running fake propaganda against me through their well-paid fake news machinery.
They are deliberately circulating a misquoted graphic to malign me.
Both these anti-Dalit, Adivasi, OBC, Muslim parties have realised the power of the VBA, hence the desperate attempts to malign me and our party.
So much fear!
Their fear shows how big a power VBA is.
Their fear shows how much they are afraid of VBA.
Their fear explains that they want to keep the voice of the deprived and marginalised — VBA —away from power.
Here’s the video of the interview, which I gave last year. See the truth for yourself.
मतांद्वारे होईल विकासाचा मार्ग सुखकर
वंचित बहुजन आघाडीच बटण आहे प्रेशर कूकर
मा. ॲड. प्रकाश आंबेडकर साहेबांचा १५ एप्रिल २०२४ रोजी बार्शी टाकळी तालुका प्रचार दौरा !
लक्ष्यात असू द्या !
येत्या २६ एप्रिलला होणाऱ्या लोकशाहीच्या सर्वात मोठया महोत्सवात सामील व्हा आणि
"प्रेशर कुकर" या चिन्हासमोरील ५ नंबरच बटण दाबून प्रचंड मतांनी निवडून द्या 👍
#VBAVijayAso
#VoteForVBA
#VBAForAkola
#VoteForBalasaheb
#PressureCooker