ज्येष्ठ ब्रिटिश लेखक जी. के. चेस्टरटन यांच्या 1911 साली लिहिलेल्या 'द ब्ल्यू क्रॉस' या हेरकथेचा अभिषेक वाघमारे यांनी केलेला अनुवाद वाचा #मिसळपावडॉटकॉम च्या ऑनलाईन #दिवाळी२०२१ अंकात, आणि आपला अभिप्राय अवश्य कळवा !
#मिसळपाव#म#मराठी
https://t.co/R3Y3l8oxhZ
बोलीभाष�� जिवंत राहिल्या, तर प्रमाण मराठी जिवंत राहील आणि बोलींशी युती केल्यानंच ती प्रवाही होईल. तंत्रबंधात अडकल्यानं भारताची पारंपरिक ज्ञानभाषा असलेल्या संस्कृतप्रमाणं तिला मृत भाषा होऊ द्यायचं की तिचं प्रवाहीपण टिकवायचं?
#म #मराठी
#मिसळपाव या 'मराठी अंतरंग-मराठी अभिव्यक्ती'ला वाहिलेल्या संकेतस्थळाच्या #दिवाळी अंकासाठी आम्ही लेख मागवत आहोत.
यंदाचा दिवाळी अंक मुक्त स्वरुपात असेल, 'सकस आणि रोचक लिखाण हे दोनच मापदंड आहेत. कथा, कविता, लेख, प्रवासवर्णन, पाककृती, अर्कचित्रं - सर्वांचं स्वागतच आहे.
#म#मराठी
आमची शाखा कुठेही नाही म्हणण्यात धन्यता मानणारा आपला #मराठी माणू�� बदलतोय. आधी लालबाग आणि आता दादर येथे शाखा आजपासून सुरू. मित्राचा व्यवसाय वृद्धिंगत होतोय यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल. नक्की भेट द्या !
#VocalForLocal #misalpav #म #मराठी