ज्या पवार साहेब ला भक्त नको नको ते बोलतात त्या पवार साहेब च्या वोटिंग मुळे बीजेपी बिल पास करेल..😂
पवार साहेबांच्या पाठिंब्यामुळे बीजेपी साठी २०२९ सोप होणार आहे…
आता साहेब साहेब करायचं पवार साहेब ना 😂
@missing__09 ब्रेनवॉश होणारे एकदा ठीक झाले की नंतर घोडाच असतो... वेळ आल्यावर सगळं बरोबर होतंय... तसं जर data वर असतं तर काँग्रेस सत्तेतून गेलीच नसती... नाराजी राहतेच.
विमन्स बिल पास नाय झालं तर देशभर आठवडा भर तरी मोठमोठे निषेध मोर्चे, मातम मनवला जाईल..... अगदी पिक्चर मध्ये युद्ध हरल्यावर होतो त्या टाईप🥲
कित्येक शतकानंतरसुद्धा आज ही स्त्रीला जोखडात बांधून ठेवलं गेलंय अशा थीम खाली देशभरात जबरदस्त निषेध व्यक्त होणार 🔥🔥🔥
#मै_भी_विश्लेषक
विमन्स बिल पास झाल्यावर देशभर आठवडा भर तरी मोठं सेलिब्रेशन होणार... अगदी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी टाईप 😍
कित्येक शतकानंतर स्त्रीला मोठ्या बंधनातून मुक्त केलं गेलं अशा थीम खाली देशभरात जबरदस्त माहोल बनणार 🔥🔥🔥
#मै_भी_विश्लेषक
@rajhans__18 नाही अंगलट येत..
बीजेपी डेटा वर काम करते. मागच्या ३ टर्म चा इलेक्शन डेटा आहे. कोणत्या क्षेत्रात कोणाला कोणाचे किती मतदान होत त्याची सर्व माहिती आहे. त्याप्रमाणे मतदारसंघ बनवले जातील.
आणि उत्तरेत सीट वाढल्याने सगळ्यात जास्त फायदा बीजेपी चा आहे कारण तिकडचे लोक ब्रेनवॉश झालेत
राजकारणाचा एवढा विचका झाल्यावर पण निवडून दिलेले नेते, पक्ष अन विचारधारेचा लोकांनी खरे रूप दाखवल्यावर पण त्यांची हुजरीगिरी करणाऱ्या लोकांची कमाल वाटते 😹😹😹
जनाची नाय निदान मनाची तरी लाज बाळगा भाड्याहो
बीजेपी कडे गेली ३ टर्म चा इलेक्शन DATA आहे.
डिलिमिटेशन नंतर असे मतदारसंघ बनवतील की पुढची ५० वर्ष तरी बीजेपी ची सत्ता जाणार नाही असे वाटते.
२०२९ ला होणाऱ्या हालत चा अंदाज लावता बीजेपी साठी हा बिल कोणत्याही परिस्थितीत महत्वाचा आहे.
😸