@reliancejio if you are'nt able fix the network, atlst make it so bad that we give up on using our phones and finally focus on work.
Location: Mandai area, Shukrawar Peth, Pune
(I have already connected @JioCare and got the response saying there's a issue and going to take time)
Hello @firstcryindia
Purchased Babyhug Portable 2in1 Electric Breast Pump from Firstcry gangadham.
Silicone valve failed in <1 month, replacement failed again.
No spare valves available anywhere—even paid ones.
This is a basic consumable. Please advise where to get replacements
@PMCPune महोदय / महोदया,
नेहमी प्रमाणे फक्त तक्रार नोंदवली गेली आहे, काम काही केले गेले नाही. PMC ला माहिती आहे ना की नुसते तक्रार नोंदवून कामे पूर्ण नाही होत?
@PMCPune शुक्रवार पेठ (पंत सचिव पिछाडी ते बुरुड आळी मंडई कडे जाणार रोड) येथे काही दिवसांपूर्वी खोदकाम करून नवीन वायर्स टाकण्यात आले (ज्याला पूर्ण व्हायला दीड महिन्यापेक्षा जास्ती वेळ लागला). काम झाल्यावर तेथील राहिलेले ब्लॉक्स, राडारोडा तसाच टाकून दिलेला आहे. कृपया ते साफ करावे.
@PMCPune 338 शुक्रवार पेठ (पंत सचिव पिछाडी, मंडई मेट्रो गेट नं 2 जवळ) येथील ड्रेनेज 8 दिवस झाले खराब झालेले असून खूप प्रमाणात घाण पाणी तेथून सांडत आहेत व प्रचंड प्रमाणात दुर्गंधी झालेली आहे. कृपया तो दुरुस्त करावा ही विनंती.
@imMAK02 If one hindu does something wrong there will be thousands and lacs of Hindus criticizing him but if 10s or 100s of Muslims do something wrong, there will be thousands defending him (similar to what is happening rn). So it is going to happen...
शुक्रवार पेठ मंडई जवळ 26 सप्टेंबर ला रस्त्यांचे खोदकाम केले व तिथले ब्लॉक्स, दगड इ. तसेच टाकून दिले व परत एका काडीचे काम केले नाही. ऐन सणासुदीला दारासमोर जिथे रांगोळी काढावी तिथे राडारोडा व कचरा झाला आहे. @PMCPune ची इच्छा आहे का की येथील नागरिक व व्यापाऱ्यांनी सण साजरे करू नये?
@PMCPune हे रस्ते 26 सप्टेंबर रोजी खोदून ठेवले आहेत. तेव्हा पासून येथे काडीमात्र काम झालेले नाही. जर दुरुस्ती करायला वेळ लागत असेल तर विनाकारण खोदकाम का केले आहे? सिमेंट चे ब्लॉक्स व खड्डे तसेच ठेवल्या मुळे येथील रहिवाशी व व्यापाऱ्यांना त्रास होत आहे.
Congratulations @airtelindia for becoming worst telecom network from best network provider.
Using your network is one of the most pathetic experience we are facing nowadays on daily basis.
Due to this I am not able to avail the unlimited data benefit of 5G which I am supposd to get and thus data pack is getting over by afternoon thus resulting in delays in my work. How r we supposed to work with such a poor quality of network?
Location: near Shukrawar peth
@airtelindia@Airtel_Presence i am facing severe issue with network from last week.
I m not able to get 5G network in most of the places and also facing issue with the call quality.
I have visited airtel store and they said that there is issue going on with the network.
@RBI@RBIsays@TRAI why there is not a single rule against banks like @HDFC_Bank for calling it's customers to promote their Credit cards n loan. Not a single day passes without getting a calls from them. They are literally spammin us with atleast 3 calls a day during work hours.
@IRCTCofficial@Central_Railway@RailMinIndia@AshwiniVaishnaw I hv tickets of Dadar to Jodhpur (PNR 8523317359) for my parents which I wanted to transfer. But officials denied saying tickets are in SS quota. Why this is not-transferable within family when it is booked in general
तसेच हा रस्ता मंडई व पार्किंग ला जायच्या प्रमुख रस्त्यांपैकी एक रस्ता आहे आणि ह्या लाईट पोल व कचऱ्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने कायम इथे ट्रॅफिक जॅम होते. @PuneCityTraffic@PuneTrafficU@PuneCityPolice
@PMCPune@MSEDCL 126-127 शुक्रवार पेठ, मंडई येथे लाईट पोल जवळ व फिडर बॉक्स येथे कायम भंगार, कचरा व लाकडे बांधून ठेवलेली असतात. अनेक वेळा तक्रार करून सुद्धा ते हटविले जात नाहीये. काही अघटीत घडल्यावरच पालिकेला जाग येईल का? का तो पोल काही खाजगी फायद्याकरिता लावला आहे? @DhangekarINC
ह्या खांबाच्या समोरील बाजूस आधीच एक लाईट पोल असताना हा नवीन खांब का लावला गेला? फिडर बॉक्स रस्त्याच्या आडवा होता तो रस्त्याला उभा का केला व त्याच्या पुढे का पोल लावला? ह्यामुळे रस्ता जवळपास 5 फुटांनी ब्लॉक झाला आहे. तसेच ह्या कचऱ्यामुळे प्रचंड प्रमाणात उंदीर घुशी झालेल्या आहेत.