उलवे, नवी मुंबईत रस्त्यांवरील धूळ व हवेतील सूक्ष्म धूलिकणांवर नियंत्रण आणणार कोण? नागरिकांच्या आरोग्यासाठी CIDCO व MPCB ने हवेची गुणवत्ता तपासून धूळ नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
@CIDCO_Ltd@MPCB_Official@moefcc#Ulwe#NaviMumbai#AirPollution
बामणडोंगरी रेल्वे स्टेशन ते CIDCO अनंता टॉवर, उलवे
रस्त्यावर सिमेंट-��ाँक्रीटचा गाळ + खडी पसरली आहे, रोज अपघाताचा धोका!
तक्रार क्र. E202600010184 दाखल केली होती, 08/10/2026 रोजी कोणतीही कारवाई न करता बंद केली.
@CIDCO_Ltd जबाबदारी कोणाची?
#Ulwe #NaviMumbai #Panvel #CIDCO
“Ulwe मध्ये रस्त्यावर रेती/वाळू टाकल्यामुळे धूळ वाढली आहे, traffic jam होतो आणि चालणं अवघड झालं आहे. आधी complaint करूनही action नाही. कृपया तात्काळ कारवाई करावी.”
@CIDCO_Ltd@NMMConline@Navimu
CIDCO
➡️ बांधकाम नियमांचे उल्लंघन
➡️ र��्त्यावरच बांधकाम साहित्य व मलबा टाकला जात आहे
धुळीचे प्रचंड प्रमाण – नागरिकांच्या आरोग्याला धोका
उघडे ड्रेनेज व खराब रस्ते अपघाताची शक्यता
📍 ठिकाण: सेक्टर 17, उलवे, नवी मुंबई
#Ulwe #Sector17 #NaviMumbai #CIDCO #DustPollution #PublicSafety
@ColorsMarathi@BiggBossMarathi
Bigg Boss Marathi Prime Time ला दाखवला जातो आणि लहान मुलंही तो पाहतात.
सध्याचा कंटेंट (भांडणं, आक्रमक भाषा) मुलांसाठी योग्य नाही.
Content warning / Late-night telecast यासारखे उपाय करावेत, ही नम्र विनंती.
#ResponsibleContent#ChildFriendlyT
🇮🇳 गणराज्य दिनाच्या शुभेच्छा! 🇮🇳
आजचा दिवस आपल्याला आपल्या संविधानाचे महत्त्व आणि आपल्या देशातील लोकशाही मूल्यांची आठवण करून देतो. आपल्या देशासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाला सलाम!
जय हिंद!
#RepublicDay#India
@NMMConline अर्जुनवाडी,मीना हॉस्पिटलजवळ, घणसोली गाव (23.01.25) येथे पाणी गळतीमुळे रस्त्यावर पाणी साचले आहे व खड्डे तयार झाले आहेत. वाहतूक धोकादायक झाली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाईपलाईन व रस्त्याची दुरुस्ती करावी #RoadSafetyFirst
#cidco_ltd उलवे नोड (सेक्टर 9, 17) मध्ये बनवलेले स्पीड ब्रेकर योग्य रंग आणि सूचना फलकांशिवाय आहेत, ज्यामुळे अपघाताचा धोका आहे. कृपया त्वरित दखल घ्यावी. #RoadSafety#publicConcern”
नेरुळ,एल.पी. ब्रिजखाली (19.01.25)डांबरीकरणात कामगार चप्प�� घालून गरम डांबरात काम करत आहेत. ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा साधने दिलेली नाहीत. कामगारांच्या जीवाची किंमत शून्य आहे का? संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे.
#कामगारसुरक्षा #ठेकेदारीशाही @NMMConline (Civil Engg. Dept.)
“नवी मुंबई मह���नगरपालिकेने सिवर लाईन कर्मचाऱ्यांच्या सेफ्टीची काळजी घ्यावी. त्यांना योग्य सुरक्षा साधने जसे की हँड ग्लोज आणि बूट उपलब्ध करून द्यावीत. कृपया लक्ष द्या.”@NMMConline
“@CIDCO_Ltd सिडको भागात [रोड/कचरा] समस्या कायम आहे. कृपया यावर तातडीने कार्यवाही करा. लोकांची गैरसोय होत आहे.
पत्ता: उलवे नोड सेक्टर १७,नवी मुंबई या ठिकाणी रेल्वे मार्ग आणि सर्विस रोड च्या मधील मोकळ्या जागेवर कचऱ्याचे सम्राज आणि रोड ची बिकट अवस्था .#CleanCity#BetterRoads