डॉ. रामच��द्र व सौ. सुनीता गोडबोले (२०२६ मधे मा. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कृत) या प्रेरणादायी व्यक्तींच्या कार्याची व जीवनाची ओळख करून देणाऱ्या व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देणाऱ्या, मित्रमंडळ बेंगळुरू आयोजित मुलाखतीचा संपूर्ण Video 🙏🏼
https://t.co/Q9FaxpOMa6
दर वर्षीप्रमाणेच मित्रमंडळ बेंगळुरूने १९ आणि २० सप्ट��ंबर ह्या दोन दिवशी DRDO Community Hall, (C.V. Raman Nagar) येथे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यात आपण सर्व उत्साहाने सहभागी होऊ या. कार्यक्रमांची रूपरेषा बरोबरच्या व्हिडिओमध्ये आहे.
गुगल मॅप:
📍https://t.co/SsBJJIxgUY
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मित्रमंडळ बेंगळुरू उत्साहात "गणेशोत्सव 2026" साजरा करत आहे .
19 आणि 20 सप्टेंबर या दोन दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.
सर्वांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
🌺🌺🌺🌺🌺
मित्रमंडळ बेंगळुरू 🙏 🙏
मित्रमंडळ बेंगळुरूतर्फे आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा 🙏🙏🕉🕉
|| पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ||
|| श्री ज्ञानदेव तुकाराम ||
|| पंढरीनाथ महाराज की जय ||
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏