७० रुपयात १ लिटर पेट्रोल मिळायचे कारण सगळ्या ऑईल कंपन्यांना मौनमोहन ने ऑईल बॉण्ड्स विकले होते आणि subsidy rate ने petrol स्वस्त केले आता ज्याचे व्याज २०२६ पर्यंत भारताला फेडायचे आहे.
ज्या गोष्टी सांगायच्या त्या पण सांगत जा..अर्धवट माहिती कशाला देतोस?
#निष्पक्ष_म्हणे
इंडो-पोर्तुगीज कला गोव्यात पणजीच्या अझुलेजोस दे गोवा इथं २५० वर्ष जुन्या घरात जिवंत आहे. रेडीमेड मार्बलच्या मोठ्या मार्केटमध्ये हॅंडमेड कला जपणं हे जिकिरीचं. गोव्याच्या बॅार्डरवरच्या कलाकारांना रोजगार कलाश्रय हा प्लस पॅाईंट.हातानं रंगवयाचं नि भट्टीत परिपक्व करायचं. रॅायल कारभार😍
जामसंडे-देवगड, वळकूवाडीतील भडसाळे आजी रोज एका माकडाला खायला घालायची. आजी आजारी पडली त्यामुळे २/३ दिवस आजी आली नाही. म्हणून माकडच आजीला बघायला घरात आलं.
#Via_SM
May 10, 2016.Results of Civil Service Exam 2015 was expected to be out & I was roaming with @mrarunsudarsan to not stress over it. I didn't make it. Next day newspapers were filled with pics of toppers & @timesofindia published this pic of us! Arun called ToI & complained (1/3)
#ZenBook Pro Duo 15 OLED with an amazing 4K OLED HDR touchscreen & ScreenPad™ Plus secondary 4K display with a brand-new tilting design. Powered by 10th Gen #Intel® Core™ processor & NVIDIA® GeForce RTX™ 3070 GPU.
#ASUS#ASUSIndia#LaptopOfTomorrow#LiveOutofLine
Fortunate to witness this divine flower blossom at our terrace garden, it has been there for more than a year but I have only seen it blossom twice. 🤩
Guess the name of this flower?
Hint: It only blossoms after dusk 🌸
#Uttarakhand#Himalayas