ठाणे जिल्ह्यातील सरलांबे गावाजवळ समृद्धी महामार्गावर सुरु असलेल्या पुल उभारणीच्या ठिकाणी क्रेन कोसळून अनेक कामगारा���चा मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्या कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏🙏
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना !!
रेड,ऑरेंज अर्लट असला तरी पाऊस पिढ्यानंपिढ्या तेवढाच आहे...
रस्ते,नाले,गटारं कामात टक्केवारी,भ्रष्टाचाराची पातळी वाढल्याने खड्डे, पाणी रस्त्यावर आलेय....
राय���ड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली. ही घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे.या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
#दे��ा_माझं_कोकण_आणी_माझी_गोड_कोकणी_माणसं_सुखरुप_ठेव 😔🙏
रायगडच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली, १०० पेक्षा जास्त लोक ढिगार्याखाली अडकल्याची भीती.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल..
#thanevoice#raygad
Eknath Shinde - एकनाथ संभाजी श��ंदे
#maharashtra
ठाणे महानगपालिकेच्या भ्रष्ट अधिकारी यांच्या आशीर्वादाने तय��यार झालेला टॅलेंट कॉन्ट्रॅक्टर
लोकमान्य नगर डेपो जवळील रस्त्याच्या कामाचे नविन टेक्नाँलाँजी
समाजसेवक तसेच माझे जिवलग मित्र बिनु वर्गीस यांनी काढलेले व्हिडिओ
एक कोटीचा स्वाफ़्टवेअर अकरा कोटीला विकणारे
ठाणे महानगरपालिका माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरी ED चा छापा ,
लवकरच अजुन काही भ्रष्ट अधिकारी यांचा नंबर लागणार 👍🏻