हदगाव, जिल्हा नांदेड येथे शिवसेना - युवासेना हदगाव आयोजित युवा संवाद कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
युवा संवादाच्या निमित्ताने हदगाव शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.
या उत्साहाच्या वातावरणात हदगाव युवासेनेच्या ३ शाखा���चे उद्घाटन केले.(१/२)
यावेळी उपस्थित युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले,येणाऱ्या निवडणुकांमध्ये ए���जुटीने काम करून पक्षाला यश मिळवून देण्याचे आवाहन केले
यावेळी शिवसेना मा.आ.श्री.नागेश आष्टीकर,आयोजक कृष्णा आष्टीकर यांच्या समवेत शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते(२/२)
आज पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपये व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत ७५ रुपयांची भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मनःपूर्वक आभार..!
महागाईने जनतेचे कंबरडे मोडल्याबद्दल धन्यवाद मोदीजी !
आसना पूल नांदेड येथे ट्राफिक जाम झाल्यामुळे अंबुलन्स ला जाता येत नव्हते माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी स्वतः थांबुन अंबुलन्सला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला