मा.श्री. गोपीचंद पडळकर हे आदरणीय भिडे गुरुजींचे धारकरी आहेत आणि त्यांनी याआधी अनेक मोहिमेत सहभाग घेतला होता हे समजल्यावर....
एक धारकरी म्हणून आदर आणखी वाढला !
जवळपास दीड लाखांचं कर्ज काढून शिवरायांवर पुस्तक लिहलं आहे, हे समजताच बाबासाहेब पुरंदरे यांनी गळ्यातली सोन्याची माळ मदत स्वरूपात लेखकाला देऊ केली..
त्यावर राज ठाकरेंनी बजावून सांगितलं की, सोन्याची माळ कुणालाही द्यायची नाही आणि उद्या १,३५,००० माझ्याकडून घेऊन जायचे.
#RajThackeray
पौष पौर्णिमेच्या पवित्र दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत ६० लाख श्रद्धाळूंनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आहे.
या ऐतिहासिक क्षणी श्रद्धा, भक्ती आणि आस्थेचा अनुपम संगम पाहायला मिळत आहे.
महकुंभ..🙏🚩
भाजपा मुंबई आयोजित 'लाडक्या बहिणींचा देवाभाऊ' कार्यक्रम प्रसंगी आयोजित कार्यक्रमास उपस्थित होतो. याप्रसंगी अंधेरीतील माता भगिनींनी मा. देवेंद्रजींना भरभरून आशीर्वाद दिले.
महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती चित्राताई वाघ आणि श्री मुरजीभाई पटेल यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #Rakshabandhan #MajhiLadkiBahinYojana #DevendraFadanvis
उत्तरप्रदेशचे लोकं पैशाने, शिक्षनाने असतील आपल्यापेक्षा मागे, पण खरच मानल पाहिजे त्यांना, कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाला बळी न पड़ता दूसऱ्यांदा एक भक्कम हिंदुत्ववादी सरकार निवडून दिल आहे..🚩
धन्यवाद उत्तरप्रदेश..❤🙏
अती बोलघेवडेपणा बरा नाही नाना पटोले!
तऱ्हेवाईक नाना पटोलेंनी सागर बंगल्याच्या जवळ तरी येऊन दाखवावे!
मग बघूया!
ते आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते आहे.
आता जशास तसे उत्तर मिळेल!
- आमदार प्रसाद लाड