हिंदु करिष्मा भोसले एकटीच होती परंतु तिचा आवाज दाबला गेला... पण एका मुस्लिम मुलीने हिजाबच्या बाजूने बोलली तर त्या मुलीचा आवाज अख्या जगात गाजला... केवळ सर्वधर्मसमभाव म्हणणाऱ्या मूर्ख हिंदु मुळे!
2019 मध्ये विरोधात असताना पण 105 पैकी एक पण आमदार सोडून गेला नाही, एवढे आमदार सांभाळून परत सत्तेत आणायला पण वाघाच काळीज लागतंय...
महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू 👇🏻
श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 🔥
महाराष्ट्राच्या मातीतील एक असामान्य राजकीय व्यक्तिमत्व, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#गोपीनाथ_मुंडे#GopinathMunde
दक्षिण भारतीय पद्धतीच्या घरांचा ट्रेंड सध्या वाढत आहे त्याचाच एक भाग म्हणून एका क्लायंटसाठी फार्म हाऊससाठी प्लॅन काढलाय. टू बीएचके असलेल्या या प्लॅनमध्ये मध्यभागी एक ओपन टू स्काय ठेवलेला आहे, याचे एकूण क्षेत्रफळ 3300 चौरस फूट आहे.