भारतात १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्याजी यांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी दरवर्षी अभियंता दिन म्हणून 15 सप्टेंबर रोजी साजरा करतात. अभियंता दिनाच्या सर्वाना शुभेच्छा!
#NationalEngineersDay#EngineersDay#आपला_आमदार#भारतनाना_भालके
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लाडके व कर्तृत्ववान आमदार मा. भारतनाना भालके यांच्या तर्फे पंढरपूर मध्ये गौरी गणपती व रक्षाबंधन सणानिमित्त जिव्हाळ्याचा व भावबंधनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास पंढरपूरमधील महिलांची प्रचंड प्रमाणावर उपस्थिती होती.
मरवडे येथील छत्रपती परिवाराच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने गुरुजनांचा गौरव सोहळा संपन्न यावेळी दामाजी शुगरचे माजी चेअरमन अॅड.नंदकुमार पवार, विठ्ठल शुगरचे संचालक भगिरथ दादा भालके, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिलबापू कादे, सरपंच सौ. ताई महादेव मासाळ व मान्यवर उपस्थित होते.
एक शिक्षक भूतकाळाची भेट देतो, वर्तमानात प्रकट करतो, आणि भविष्यात निर्माण करतो! माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#Teachersday#NationalTeacher'sDay