Harshvardhan Jadhav is an Indian politician and Chief of Shiv Swarajya Paksh leader from Aurangabad district, Marathwada.He represents the Kannad Assembly Cons.
बेपत्ता झालेल्या 'एएन ३२' विमानाच्या दुर्दैवी अपघातात
भारतीय वायुसेनेचे १३ जवान शहीद झाले.
शहीद झालेल्या सर्व जवानांना विनम्र श्रद्धांजली !
#An32#AN32Aircraft#IAF#AirForce#Jaihind
नवचंडीचे रूप जीचे,रौद्राचा अवतार!
नमन या वीर राणीस वारंवार वारंवार!
विरश्रेष्ठ राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#RaniLaxmibai#JhansiKiRani#लक्ष्मीबाई