शिक्षकांना केवळ मतदार न मानता एक कुटुंब समजून काम केल्यानेच तीन वेळा विक्रम काळे यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवला अशा शब्दांत उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कौतुक केले. लातूर बीड उस्मानाबाद या जिल्ह्यात मेळाव्यांना प्रचंड मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार
लातूर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षकांच्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. येथील सर्व महाविकास आघाडीचे माजी मंत्री आमदार माजी आमदार खासदार माजी खासदार यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगतात कौतुक केले त्याबद्दल आभार.
26 जानेवारी, भारतातमध्ये संविधानाच्या अंमलबाजवणीचा दिवस.
अशा पवित्र आणि शुभ दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
चला शपथ घेऊया की माझे प्रत्येक पाऊल हे संविधान बळकट करण्यासाठी असेल.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
सर्वांना गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!
श्री गणराया तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, हीच सदिच्छा.