#ReleaseDipakInglePatil
लातूर MIDC पोलीस ठाण्यात राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. दिपक इंगळे पाटील यांनी न्यायाची मागणी केल्यानंतर अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून अटक क��ण्यात आली आहे...!
महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा...!
Just Wait!
आज दि. 3 मे 2022 रोजी सायं. 7.00 वा. MN News Maharashtra या फेसबूक पेजवर #Live
विषय - राज ठाकरे यांनी मांडलेल्या चुकीच्या इतिहासाची चिरफाड!
सहभाग -
1) डॉ.विलास खरात, डायरेक्टर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, नवी दिल्ली.
2) एड.अनंत दारवटकर, जेष्ठ इतिहासकार.