गर्जना लोकशाही आणि संविधान वाचण्यासाठी आपण सर्वांनी येत्या रविवारी ४ ऑक्टोंबर सकाळी ठीक 10 वाजता. रिचडसन कुडास कंपनी भायखळ ( जिजामाता उद्यान पुढे ) ते बृहन्मुंबई नगरपालिका मुख्यालय. सर्वांनी लाखो लाखोच्या संख्येने उपस्थित रहा
ड विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त श्री भरत उत्तमराव धाडे साहेबांना भेटून त्यांना अधिकृत स्टॉल हटवण्याबाबत तुर्भे विभागातर्फे उपविभाग अध्यक्ष कृष्णा कांबळे शाखाध्यक्ष रोहित माने शाखाध्यक्ष अमित दामगुडे व उपशाखा अध्यक्ष जगन्नाथ शेलार यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले धन्यवाद
येत्या बुधवारी दिनांक २४/५/२०२३ रोजी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदाता अभियान राबविण्यात येत आहे तरी ज्यांना रक्तदान करायचे असेल जवळच्या मनसे शाखेमध्ये फोन करा मोबाईल ९८२०१७५११९
आदरणीय श्री राज साहेब ठाकरे नवी मुंबई संघटनात्मक दौरा सोमवार दिनांक १५ मे २०२३ सकाळी १०:३०वा ठिकाण: सिडको कन्वेशन सेंटर जोयालुक्कास ज्वेलर्स समोर , सेक्टर ३० वाशी नवी मुंबई
आपले लाडके नेते आदरणीय श्री राज साहेब ठाकरे येत्या सोमवारी दिनांक १५-५-२०२३ रोजी नवी मुंबईत येत आहे तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आपणास नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र
धर्माघ नव्हे तर धर्माभिमानी हिंदुत्वासाठी चला शिवतीर्थावर आणि गुढीपाडवा मेळावा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तुर्भे विभाग नवी मुंबई
तुर्भे विभाग प्रभाग क्रमांक २५ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली धन्यवाद
मी कृष्णा कांबळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुर्भे उपविभाध्यक्ष मी माझ्या घरी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करण्यात आली जय महाराष्ट्र
दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी तुर्भे येथे मनसे कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे जय महाराष्ट्र