कोरोनाचं सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट ह्यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे.
केदार शिंदेच्या 'सुखी माणसाचा सदरा' ह्या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असं मनापासून वाटतं.
सरकारं व नोटीशीवरची नावं कधीही बदलू शकतात त्यामुळे सत्तेचा माज बरा नाही.आम्ही आमचे काम करतोय, अशा प्रकारच्या नोटीसा पाठवून व खोटे गुन्हे दाखल करून ते थांबणार नाही.
#I_support_Avinash_Jadhav
20 जवान शहीद झालेत.
24 तास उलटून गेलेत.
अजूनही या शहीदांच्या बलिदानाबद्दल सरकारी वक्तव्य नाही. सगळं काही सोर्सेसच्या हवाल्यानं गुपचूप बाहेर आणलं जातंय.
शहीदांची नावं तरी देशाला सन्मानानं सांगा.
तुमच्या लपवाछपवीच्या राजकारणात त्यांच्या बलिदानाचा अपमान करु नका.