त्याअनुषंगाने वासाबे विभाग अध्यक्ष विनोद शिंदे व ग्रामस्थ बेमुदत धरणे आंदोलन मंगळवार दि. 02.10.2024 रोजी पासून सुरु असून त्याबाबत चर्चा करण्याकरिता गटशिक्षणाधिकारी खालापूर व मंडळ अधिकारी यांनी भेट दिली.
#maharashtraapala#mns
पिल्लई शाळा आणि कॉलेज बांधत असताना आंबिवली तर्फे तुंगारातन (खाने आंबिवली ) गावाकऱ्यांना गावातील सर्व मुलांना प्रकल्पग्रस्त या नात्याने मोफत शिक्षण देऊ असे शाळा प्रशासनाने सांगितले होते त्या वचनपूर्ती साठी मनसे मैदानात असून त्यास ग्रामस्थाचा मोठा सहभाग व पाठिंबा आहे.
उद्या १० ऑक्टोबर २०२४ / ११ ऑक्टोंबर २०२४ / १३ ऑक्टोंबर २०२४ या दिवशी नेरळ येथील युक्ती फनझोन येथे रायगड जिल्हाध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील आणि तालुकाध्यक्ष श्री. यशवंत भवारे यांचा मार्फत मोफत शो आयोजित करण्यात आले आहेत.
ठिक संध्याकाळी ६ वा.
#mnsraigad#eknumber#karjat#mns