@CMOMaharashtra@Dev_Fadnavis मोतीलाल नगर पुनरविकासात 9% एरिया मोतीलाल नगर करांना कोंबून बाकी 91% अदानीच्या घश्यात घालून रहिवासी आणी म्हाडाचा फायदा कसा काय झाला?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@mhadaofficial
CM साहेब एकदा वेष बदलून म्हाडा मधे चौकशी करा शिपाया पासून VP सांगेल मोतीलालनगर अडानी ला दिलं म्हणून.calculation ला बसा, पूर्ण फायदा अदानी चा झाल्याचे दिसेल.
मो.नगरकर जास्त FSI चे हक्कादार निघाले तर CM पद सोडणार का?

@CMOMaharashtra@mhadaofficial@mieknathshinde भर पावसात पायलिंग चं काम सुरु करून अदानी च्या ठेकेदाराने सरकारच्या नाकावर पाय दिलाय आणी राहिवश्याना पुरात बुडावण्याची तय्यारी केलीय...
सरकार 24x7 रजकारणात आणी फोडाफोडीत व्यस्त आहे. म्हाडा वसाहती मधील सामान्य जनता त्रस्त आहे.
मोतीलाल नगर विकास समिती आयोजित निर्धार सभेत म्हाडा च्या मनमानी कारभारा विरोधात भव्य मोर्चा काढण्याचा रहिवाश्यांचा ठराव.. ✊✊✊
रहिवाश्याना लुटून,बिल्डर धर्जिण्या पुनर्विकास मान्यता नाही.
@CMOMaharashtra@mhadaofficial@mieknathshinde"कायदे सामान्य नागरिकांसाठीच आहेत का? मोतीलाल नगरमध्ये संमतीशिवाय,आवश्यक परवानग्यांशिवाय आणि नियम धाब्यावर बसवून पाइलिंगचे काम सुरू आहे.हा नागरिकांच्या हक्कांवर आणि सरकारच्या कायद्यांवर उघड प्रहार आहे.सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा."
नमस्कार!
दिनांक २४ जून २०२६ रोजी मोतीलाल नगर विकास समितीच्या नेतृत्वाखाली मोतीलाल नगरच्या प्रतिनिधी मंडळाची म्हाडाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद बोरीकर यांच्यासोबत बैठक संपन्न झाली