निर्णय..
आयुष्यात कधी कधी खूप कठोर निर्णय घ्यावे लागतात. प्रसंगी आपण त्या निर्णयाने पूर्णपणे तुटून जातो...कधी कधी रडतो सुद्धा..
पण कुठेतरी ते बरोबर च असत.. आज भलेही दुःख होतं, पण कदाचित उद्याच्या भविष्यासाठी ते योग्य असतं.. आजचा दुःखी निर्णय कदाचित उद्याची happiness असू शकते..