@RamblingCogs#cogneuro: Six radical ideas instrumental in understanding the architecture of connectome. Deveoped a theoretical model. Want to face scrutiny. No background references to the radical ideas.
🇧🇫 Burkina Faso’s President Ibrahim Traoré delivers a strong message:
“The West has no real morals. One day you’re a ‘terrorist’ in their eyes, the next a ‘hero.’ It’s time to break free from this mental colonialism.”
भोंदू बाबा जितके मतदान वळवू शकतो तेव्हढे मतदान बुद्धीवंत वळवू शकत नाहीत.
ही भारतातल्या बुद्धवंताची अवस्था आहे.
त्याच प्रमाणात सरकार दरबारी त्यांचे महत्व असते
सीमा गोविंद जी बता रही हैं तो भारतीय राजनीति में अधिकांश महिलाएं "GIVE AND TAKE" के थ्योरी पर टिकी हैं। वो अपना व्यक्तिगत अनुभव साझा करते हुए...........
Let's face it: knowing square roots is less important now with mobile calculators, MS Excel and now AI. Everything in your pocket, nothing necessarily in your mind. Let’s give kids a childhood, not just study hours. The old education system needs a rethink. #EducationReform #LetKidsBeKids #AIinEducation #ParentingWisdom #FutureLearning #RethinkEducation"
@Dhananjay4INC@MaxMaharashtra@INCMaharashtra प्रजासत्ताक हे नाव म्हणण्या पुरतेच आहे
पण त्याचा अर्थ प्रतिनिधीशाही असा सध्या होतो आहे.
आपल्यातल्या किती जण ग्रामसभा किंवा शहरात प्रभाग सभा होतात आणि त्या कुठे होतात हे माहिती आहे
किती जणांनी त्यामध्ये सहभाग घेतला आहे
आणि किती जण त्यात विषय मांडतात याची पडताळणी केली
तर
@INCIndia@ShivSenaUBT_@BJP4India
स्व-मर्जीने चालणारी ट्रम्प-मोदी शाही पाहिजे का संविधानाच्या विचाराने चालणारी नेहेरू गांधी प्रणित शिवशाही पाहिजे याचा निर्णय मतदार बंधू भगिनीना करायचा आहे.
त्यासाठी सार्वजनिक हिताला प्राधान्य देणारा प्रतिनिधी त्याना निवडता यावा अशी अपेक्षा
अथर्व सुदामे या सोशल इन्फ्लुएंसरने एक व्हिडीओ प्रसारीत केला होता. या व्हिडिओमधून त्याने हिंदू - मुस्लीम एकतेचा संदेश दिला होता, जी भारताची खरी संस्कृती आहे. त्यावर काही मनुवाद्यांनी आक्षेप घेऊन अथर्व सुदामेला वैयक्तिक शिविगाळ करून धमकावण्याचा प्रयत्न केला. या समाजात दुही माजावी, अशी काहींची सुरूवातीपासून इच्छा आहे. त्यातूनच या देशात महात्मा गांधीजींची हत्या झाली होती. विचार हेच असतात; फक्त मेंदू वेगवेगळे असतात.
अथर्व सुदामे याच्या मागे आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे. अशा तरूण पोरांच्या खांद्यावरच भारताच्या भविष्याची भिस्त आहे. या पद्धतीने धमकावणारे अनादी काळापासून होते. अन् या धमकावणाऱ्यांशी लढणारेदेखील अनादी काळापासून आहेत. ही लढाई अशीच सुरू राहिल!
#नथुरामविरुद्धतुकाराम
अथर्व सुदामे आगे बढो, हम तुम्हारे साथ है !!
स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या. यावेळी जालन्यात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी अडवलं. यानंतर पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईल लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या दोघांनी कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पण पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादीना त्रास देत आहे असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.
#LokmatNews #MaharashtraNews #Jalna #PankajaMunde
@dinesh_chauhan It is digital India, job can be done in a minut. Share the authentic copy of voters database. It is not your private property . Can you do that. You are paid by us and serving few individuals. You should be made answerable to this.
होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल ! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे...
भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते.
चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते.
बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते.
संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते.
संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते.
शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते. त्यांना शत्रूच्या हातात पकडून देणारेही सनातनी दहशतवादीच होते.
महात्मा फुलेंवर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांच्या खुनाची सुपारी देऊन मारेकरी घालणारे सनातनी दहशतवादीच होते.
स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्यावर शेणगोटे मारणारे सनातनी दहशतवादीच होते.
छत्रपती शाहू महाराजांना बदनाम करणारे , त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते.
एका वर्गाला शूद्र ठरवून त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणारे सनातनी दहशतवादीच होते.
माणसाला माणूस म्हणून जगूच द्यायचे नाही; शूद्रांना पाण्यापासून वंचित ठेवणारे सनातनी दहशतवादीच होते.
आगरकर हे केवळ सनातनी प्रवृत्तीविरोधात होते म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसवणारे आणि ते शिक्षणापासून वंचित कसे राहतील, याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते.
महात्मा गांधी यांच्यावर अनेकदा हल्ले करणारे आणि प्रार्थनेला जाणाऱ्या निशस्र महात्म्यावर गोळ्या झाडणारे सनातनी दहशतवादीच होते.
अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी झगडणारे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे सनातनी दहशतवादीच होते.
सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या गोविंद पानसरे यांचा खून करणारे सनातनी दहशतवादीच होते.
कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या समाजसुधारणेच्या कार्याला संपविण्यासाठी त्यांना ठार मारणारे सनातनी दहशतवादीच होते.
स्त्रियांना या समाजात स्थानच नाही. त्या केवळ उपभोगाच्या वस्तू आहेत, असे मानणारे सनातनी दहशतवादीच होते.
आपली आई उपभोगण्याची वस्तू आहे, असे मानणारे सनातनी दहशतवादीच होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ज्या सनातनी दहशतवादाविरोधात होते, त्या मनुस्मृतीला आपले संविधान मानणारे सनातनी दहशतवादीच होते.
या सनातनी दहशतवादानेच भारताला जातीव्यवस्थेत ढकलले अन् सनातन्यांनीच देशात विषमतावादी वर्णव्यवस्था लादली. अशांना सनातनी दहशतवादी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? 'सनातनी दहशतवाद' हा शब्द मागील हजारो वर्ष अस्तित्वात होता अन् पुढील हजारो वर्ष अस्तित्वात राहिल. जोपर्यंत जातीव्यवस्था - वर्णव्यवस्था आहे, तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरताच येणार नाही.